मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी| सासर्याची पोर लग्नाची गाणी गाणॉं धवलेरीचा गाणॉं सुलनीनाचा गाणॉं चालत लक्ष्मी घरात आली भानशी हात घालते लगीनाचा जिखणॉं चिठी भरून देई वं लाड वनीची वनमोरा सोन्यापाखरू ढवाळी लाविलाता टिळा जाईबाई नवरी नवरी दमेली ऐपत पैंजण गुलाबाचा फ़ूल जन्माचा रंगाच्या गाड्या तोलाला कमी झाले सावर ग झोका काय म्हणणार मांगल्या दारी पारख त्याने नेली भेट समारातू नवरीला आणाय चालले सासर्याची पोर देवाचे लग्नाला हौस विंझना धास्ती सवय साळ्याचा भात योवक सुगरण मैतरसाठी वनवास सांगणे इयाला जायाला मी काय खाऊ? मागना वांझोटी तिरपी नजर सरकाराला नेट कंडाळाची काडी गरसोलीसाठी वेठ तोटा धूला संगत देंडोक बाजाराला तयारी जतरा चढाची गाणी लग्नाची गाणी - सासर्याची पोर वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात. Tags : folkliteraturesongwarliलोकगीतवारलीसाहित्य सासर्याची पोर Translation - भाषांतर सासर्याची पोरतला खणिला चौकोनी चौरसजावाय मांगतो हाताचा घड्यालजावायला दिला हाताचा घड्यालतरी नाय बोले जायाचे म्हन्येतला खणिला चौकोनी चौरसजावाय मांगतो कपड्याचे जोडजावायला दिला कपड्याचे जोडतरी नाय बोले जायाचे म्हन्येतला खणिला चौकोनी चौरसजावाय मांगतो सासर्याची पोरजावायला दिली सासर्याची पोरतेव्हा तो बोले जायाचे म्हन्ये(तला-तळे)सासर्याची लेकतळे खणले चौकोनी चौरसजावई मागतो हातीचे घड्याळजावयाला दिले हातीचे घड्याळतरी तो काही जाण्याचे बोलेनातळे खणले चौकोनी चौरसजावई मागतो कपड्यांचा जोडजावयाला दिला हातीचे घड्याळतरी तो काही जाण्याचे बोलेनातळे खणले चौकोनी चौरसजावई मागतो सासर्याची लेकजावयाला दि्ली सासर्याची लेकतेव्हा कुठे तो परत जाईन म्हणतो! N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP