मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|वारली लोकगीते|लग्नाची गाणी|
तिरपी नजर

लग्नाची गाणी - तिरपी नजर

वारली गीते आजी आजोबांकडून मुलांना नातवंडांना आणि अशा प्रकारे पिढी दरपिढी चालत आलेली असतात.


तिरपी नजर
तिरपी नंजर गेली राया काले कावल्याची
हातामध्ये दिडकी नाही
खांद्यावर पडकी नाही
कंधीपासून बोलत नाही तिचा घरवाला...

तिरपी नंजर गेली राया काले कावल्याची
हातामध्ये दिडकी नाही
दारू पिया पैसं नाही
कंधीपासून बोलत नाही तिचा घरवाला...

वाकडी नजर
वाकडी नजर पडली राया काळ्या कावळ्याची
हातामध्ये दिडकी नाही
खांद्यावर पडशी नाही
कधीपासून बोलत नाही तिचा घरवाला

वाकडी नजर पडली राया काळ्या कावळ्याची
हातामध्ये दिडकी नाही
दारू पिण्या पैसे नाही
कधीपासून बोलत नाही तिचा घरवाला

N/A

References : N/A
Last Updated : February 12, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP