Dictionaries | References उ उंटाचे पिलूं Script: Devanagari Meaning Related Words उंटाचे पिलूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उंटाचे पिलूं प्रथम लहान असते म्हणून घरात घेतले तर वाढल्यावर मोठे होते व त्यास घरात जागा पुरत नाही व आपणांस अडचण करते. म्हणून घराबाहेर काढावयास जावे तर उंच वाढल्यामुळे दरवाज्यातून बाहेर निघणे शक्य नसते. यामुळे आपण अधिकच पेचात पडतो. यावरून आरंभी एखादी क्षुल्लक दिसणारी परंतु परिणामी फार अहितकर होण्याचा संभव असलेली गोष्ट. तु०- भटाला दिली ओसरी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP