Dictionaries | References

गाढवाचें ओरडणें आणि उंटाचें अंग लाजिरवाणें

   
Script: Devanagari

गाढवाचें ओरडणें आणि उंटाचें अंग लाजिरवाणें     

उंटाचे रूप जसे पाहण्यास ओंगळ वाटते तसाच गाढवाचा शब्‍द ऐकण्यास कर्कश लागतो. दोन्हीहि सारखीच त्रासदायक.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP