Dictionaries | References

वास

   { vāsḥ }
Script: Devanagari

वास

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

वास

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  बरो वास वा परमळ   Ex. फुलांचो वास सगल्या बागांत परमळयता
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : परमळ

वास

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   smell or odor in general. 2 वास is used figuratively as the word scent for flavor or smack, trace or sign, color or appearance, for a quality generally indicating the presence of. 3 fig. The smallest or slightest remains or quantity of. Ex. विहिरींत पाण्याचा वास नाहीं. 4 A covert name, at night, for Assafœtida. वास काढणें -घेणें -पाहणें -शोधणें-लावणें g. of o. To scent or smell out; to track or trace. वास निघणें-लागणें g. of s. To be scented out. वासाचा Of the smell or smack of; of the general quality or character of.
   abiding, dwelling, residing, staying: also an abode, a dwelling place, a habitation.
   vāsa m n S cloth: also clothes or an article of clothing. Ex. कृष्णवासवेष्टित विशेष ॥ हातीं दरवी घेतली ॥.

वास

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  smell. trace. The smallest remains of. abiding.
 n m  cloth.

वास

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना   Ex. बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता
ONTOLOGY:
ज्ञान (Cognition)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 noun  एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव   Ex. तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.
ONTOLOGY:
गुण (quality)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
Wordnet:
urdبو , باس , مہک , گندھ

वास

  पु. वस्ती ; वास्तव्य ; रहिवास ; राहणे ; निवास ; मुक्काम ; घर ; बिर्‍हाड ; आश्रय ; स्थान . असे विदित वास ही मज सदा श्रमींचा करा । - केका २२ . [ सं . वस = राहणे ] वासन - न .
  पु. 
  स्त्री. 
   गंध ; परिमळ ; पुष्पादिकाचा बरावाईट गंध ; दर्प .
   निवास ; वस्ती ; रहिवास .
   वांट ; मार्ग ; प्रतिक्षा . आज्ञा कृतांत वास पाहो नए । - ऋ ७ . वास न पाहाती काळदूत । - उषा १६५६ . इही आमुची वास पहावी । - ज्ञा ३ . १६७ .
   ( ल . ) झांक ; छटा ; स्वाद ; अंश ; सुगावा ; खूण ; अस्तित्वाचा दर्शक अंश वगैरे . तिला क्रोधाचा वास काय आला . - नारुकु ३ . ८४ .
   चर्या ; चेहरा ; मुद्रा . तंव देवे हास्य केले उद्धवदेवाची पाहिली वास । - धवळेपू ४५ . ५ . ऐसे तो क्रिस्ताओ बोलुतु वास पाहे गुरुची । - ख्रिपू १ . ४ . ३८ .
   ध्यानाची स्थिति ; आसन . [ सं . वस = राहणे ] वासी - वि . वसणारा ; राहणारा ; वस्ती केलेला ( समासांत ) वनवासी ; गृहवासी ; कैलासवासी ; वृक्षवासी . वासु - पु . वास्तव्य ; वास पहा . [ सं . वस = राहाणे ]
   अवशिष्ट अंश ; अल्पांश ; लेश ; किंचितहि भाग . विहिरींत पाण्याचा वास नाही .
   क्रम ; रीति . - माज्ञा १६ . २८७ . [ सं . वस ] वास --- पुस्त्री . वस्त्र ; कपडा . - एभा १२ . ५३८ . [ सं . वासस = वस्त्र ] वासित - वि . वस्त्र नेसलेले ; आच्छादित . [ सं . वासस ]
   हिंग . ( रात्रीचे वेळी सांकेतिक नांव ). [ सं . वास = गंध सुटणे ] वास काढणे - घेणे - पाहणे - शोधणे - लावणे - माग काढणे ; सुगावा , पत्ता लावणे . वास निघणे - लागणे - पत्ता लागणे ; सांपडणे . वास मारणे - दुर्गंध येणे ; घाण येणे . वास सुटणे - चांगला वास येणे ; सुगंध येणे ; दरवळणे ; घमघमाट सुटणे . वासाचा - वि . झांक , छटा , रुप , गुण वगैरे असलेला . वासाचे पोते - न .
   ( पदार्थाचा अभाव असून केवळ वास राहिला आहे अशी वस्तु यावरुन ल . ) श्रीमंती जाऊन गरीब झालेला मनुष्य ; गरीब मनुष्य .
   ( वास असलेली वस्तु यावरुन ल . ) श्रीमंत , गबर मनुष्य . वासकट , वासट - वि .
   दुर्गंधीयुक्त ; घाणेरा ; वाईट वास येणारा .
   वाशेरा - ळा पहा . वासन - न . सुवासिक करण्याची क्रिया ; गंधयुक्त करण्याची क्रिया ; सुगंधित करणे . [ सं . वास ] वासवारा - पु . अत्यंत अल्प अंश ; केवळ वास . ( निषेधात्मक उपयोग ) [ वास + वारा ] वासळणे - अक्रि . ( फळे वगैरे पक्वदशेस आल्यामुळे ) गंध पसरणे ; दरवळूं लागणे ; ( पर्याय ) वासाडणे . [ वास ] वासाळ - वि . वाशेरा - ळा पहा . वासित - वि . सुगंधित ; सुगंधयुक्त ; वास लावलेले . [ वास ]

वास

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
   see : आवास

वास

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
वास  m. 1.m. perfuming, perfume, [Vikr.] ; [Mālatīm.] ; [Car.]
  f. Gendarussa vulgaris, [L.] (also f(). )
वास  m. 2.m. (fr.4.वस्) a garment, dress, clothes (mc. for वासस्), [MBh.] (cf.कृष्णवास).
वास  m. 3.m. (fr.5.वस्) staying, remaining (esp.overnight’), abiding, dwelling, residence, living in (loc. or comp.; cf.18 Sch.">[Pāṇ. 6-3, 18] Sch.), abode, habitation, [RV.] &c. &c.
   ifc. = having one's abode in, dwelling or living in
वासं-√ वस्   , to take up one's abode, abide, dwell
ROOTS:
वासं वस्
   place or seat of (gen.), [R.]
   a day's journey, place or book or text' as the preceding">ib.
   state, situation, condition, [Hariv.]
वास-गृह   = , bed-chamber (see -सज्जा)
ROOTS:
वास गृह
वासना   = , imagination, idea, semblance of [MBh.]

वास

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
वासः [vāsḥ]   [वस् निवासे आच्छादने वा घञ्]
   perfume.
   living, dwelling; वासो यस्य हरेः करे [Bv.1.63;] [R.19.2;] नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम [Bg.1.44.]
   An abode, a habitation, house; एष शाकुनिकः शेते तव वासं समाश्रितः [Mb.12.145.7.]
   site, situation; अवाप्य वासं नरदेवपुत्राः [Mb.3.176.4.]
   A day's journey.
   imagination. (वासना).
   semblance.
   clothes, dress. -Comp.
-अ (आ) -गारः, -रम्, -गृहम्, -वेश्यम्  n. n. the inner apartments of a house; particularly bed-chamber; धर्मासनाद्विशति वासगृहं नरेन्द्रः [U.1.7;] समयः खलु ते वासगृहप्र- वेशस्य [V.3.]
   कर्णी a hall where public exhibitions (such as dancing, wrestling matches &c.) are held.
   a sacrificial hall.
   गृहम् the inner part of a house.
   bed-chamber; धर्मासनाद्विशति वासगृहं नरेन्द्रः [U.1.7.] -ताम्बूलम् betel mixed with other fragrant species; वासताम्बूलवीटिकां ... उपयुज्य [Dk.2.2.]
-पर्ययः   a change of residence; नोत्सीदेम महाराज क्रियतां वासपर्ययः [Mb.3.258.5.] -प्रासादः a palace.
-भवनम्, -मन्दिरम्, -समनम्   a dwelling-place, house.
-यष्टिः  f. f. a roosting perch, a rod for a bird to perch on; उत्कीर्णा इव वासयष्टिषु निशानिद्रालसा बर्हिणः [V.3.2;] [Me.81.]
-योगः   a kind of fragrant powder.
-सज्जा = वासकसज्जा   q. v.

वास

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
वास  m.  (-सः)
   1. A house, a habitation.
   2. site, situation, abode or place of staying or abiding.
   3. cloth, clothes.
   4. perfuming.
  mf.  (-सः-सा) A plant, (Justicia ganderussa.)
   E. वस् to dwell, &c., aff. घञ्; or वास् to fumigate, aff. अच् .
ROOTS:

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP