Dictionaries | References र रहिवास Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 रहिवास A dictionary, Marathi and English | Marathi English | | rahivāsa m residence, stay, abode. Rate this meaning Thank you! 👍 रहिवास Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m residence, abode. रहिवासी a inhabitant or resident of. Rate this meaning Thank you! 👍 रहिवास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. राहणें ; वस्ती ; मुक्काम ; निवास ; वास्तव्य . जिये उदरीं तुझा वास । तेथेंचि माझा रहिवास - मुआदि १७ . १३८ . घर ; निवास ; राहण्याचें ठिकाण . । मीचि घ्राण मीचि वास । मीचि जाण सुवास । मजवेगळा रहिवास । परिमळास असेना । - एभा १३ . ३४६ . रहिवासणें - क्रि . वस्ती करणें ; मुक्काम करणें ; राहणें . स्थिर होणें ; चिकटणें ; रमणें . रहिवासले मन पाहूनि स्वरुप । रहिवासी - वि . वसति करुन राहणारा ; स्थायिक ; याच्या उलट उपरी . [ रहिवास ] रहिवास चाल - स्त्री . घोड्याची एक चाल ; बसणाराचें अंग हलूं न देतां घोड्यानें जाणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP