Dictionaries | References श श्रीमंती Script: Devanagari See also: श्रीमंतकी Meaning Related Words श्रीमंती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Opulence, greatness, exalted state from the possession of money or rank.śrīmantī a Relating to the nobility or great folk;--as language, customs, style. श्रीमंती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Opulence, greatness.a Relating to the nobility. श्रीमंती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun श्रीमंत असण्याची अवस्था किंवा भाव Ex. त्याला आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे. ONTOLOGY:भौतिक अवस्था (physical State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmধনাধ্যতা benধন gujઅમીરી hinअमीरी kanಶ್ರೀಮಂತಿಕೆ kasعٲش عشرَت , أمیٖری , دۄلَت مَنٛدی , کھۄجگی kokगिरेस्तकाय malപ്രഭുത്വം mniꯏꯅꯥꯛꯈꯨꯟꯕꯒꯤ꯭ꯃꯑꯣꯡ oriଧନାଢ଼୍ୟତା panਅਮੀਰੀ sanधनाढ्यता tamபணக்காரத்தன்மை telసంపన్నత urdامیری , دولت مندی See : संपन्नता श्रीमंती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. ऐश्वर्य ; संपत्ति ; श्रेष्ठपणा ; समृद्धि . - वि . श्रीमंत लोकांसंबंधी श्रीमंतांत रूढ ( चाल रीत , भाषा , पद्धति वगैरे ). Related Words श्रीमंती धट्टीकट्टी गरिबी, लुलीपांगळी श्रीमंती श्रीमंती खाशाचीः घरीं कळा जोशाची धट्टीकट्टी गरीबी बरी, लुलीपांगळी श्रीमंती नको prosperity मेळयांत बसणें opluence आस्तिकाय उखळ पांढरें होणें मिशांना तूप लावणें मिशावर तूप लावणें मिशावर शीत ठेवणें मिशीला शीत लावून वागणें opulence गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे घरांत सोन्याचा धूर निघणें घरांत सोन्याचा धूर निघत असणें घरांतून पैशाचा धूर निघणें घरांतून पैशाचा धूर निघत असणें घरावर नाही कौल, रिकामा डौल सोन्याचा धूर निघणें सोन्याचा पाऊस पडणें सोन्याची मातब्बरी आणि गुंजेची बरोबरी सोन्यानें दांत किसणें हत्ती दारांत झुलणें जशी नाणेवारी चालते, तशी जगीं खुशामत वाढते चढती दौलत समृद्धी गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी इनामदारी आत्मप्रसाधन खाल्ल्यास खावेंसें वाटतें ऐसर दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना लहीन लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षां धटटीकटटी गरिबी बरी भात पटणीचें आणि राज्य भटणीचें आज अमीर तर उद्या फकीर गरीबाची तपकीर, अमीराचा हुक्का गरीबाचे दाणे पसाभर, श्रीमंताचे मोती घरभर खिरीपुरी ओसरणे माथ्याचें दुखणें बरें होईना मुगुटानें, पायाचें न सुवर्ण जोडयानें नांव सोनूबाई हातीं कथलाचा वाळा संपदा गर्भश्रीमंत गिरेस्तकाय उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री घणा मिष्टान्नमितरे जनाः। टिरटिर सधन richness आढ्यता अपूज्य वैभव संपत् अंगावर घातलं सोनं, नू अंगाला लावलें ढोनं आडंबर भ्रमाची पुडी, नि हिंगाचा वास शेवती संपत्ति खूप ओसरणें हपाप लवाजमा ताले मिशी हत्ती खूब काप ऐश्वर्य दौलत उत्कर्ष राणा अंड कौल सोनें कपाळ ऐरावत वास कपाल कल मद घर हात હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP