Dictionaries | References

आत्मप्रसाधन

   
Script: Devanagari

आत्मप्रसाधन

  न. स्वतःच्या मोठेपणा मिरविणें ; स्वतःस भूषविणें . ' श्रीमंतीराज्याधिकार यामुळें मनुष्यांचें आत्मप्रसाधान होण्याला कितीतरी पट अधिक साहाय्य मिळेल यांत काय संशय आहे .' - के ८ . १२ . ३६ .( सं .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP