Dictionaries | References ह हपाप Script: Devanagari Meaning Related Words हपाप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Hence 3 Oppressing or worrying. v लाव, दे, & लाग, बस, चाल. Note. Sometimes, and with reckless speakers, a verb appears, हपापणें, To undergo or cry out under oppression. हपाप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An execration wrung from or vented by an oppressed person.हपापाचा माल गपापां जातो Wealth acquired through extortion and oppression is consumed prodigally or lost rapidly. हपाप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री , हांव ; अनावरइच्छा . वाढती श्रीमंती , वाढता लौकिक याविषयीची माझी हपाप कांही कमी होईना . - वांईकर भटजी . [ ध्व . हप् ] हपापणें --- अक्रि १ हांव करणें ; फार लोभ सुटणें लोभी द्दैष्टि ठेवणें . २ अतिशय उतावीळ होणें ; उत्कंठित होणें . पु. १ शिव्याशाप ; तळातळाट ( क्रि० घेणें ; देणें ). माझे हपाप तुला भोंवतील . २ जुलूम ; त्रास ; छळ .( क्रि०लावणें , देणें ; लागणें ; बसणें ; चालणें०म्ह० हपापाचा माल गपापा = जुलुमानें दुसर्याकडून काढलेलें द्रव्य आलें तसें लवकर जाणें ,०णें ( क्कचित् ) जुलुम सोसणें ; जुलमामुळें तळतळणें ; हांकाटी करणें . [ सं . हा ! पापम् ] हपापी स्त्री . भय ; भीति ; धडकी . ( क्रि ) घेणें ; सुटणें ; लागणें ). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP