Dictionaries | References

ताले

   
Script: Devanagari

ताले

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Fortunes, destinies, luck. In use ताले is conjoined with दैव, नशीब, प्रारब्ध, or other word of this same signification; as दैवाचे ताले &c. Ex. संपत्ति मिळणें हे दैवाचे ताले आहेत; असे त्याचे दैवाचे ताले कीं कुत्र्यावर नौबत चाले his prosperity was quite marvelous.

ताले

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m pl  Fortunes, luck.

ताले

   पुअव . दैव ; प्रारब्धयोग ; नशीब . रावसाहेबांचे ताले बुलंद ( = उच्च ) म्हणोनच ते बाजी सर केली . - रा १ . ५२ . दौलतरावबाबा यांचे ताले विचित्र आहेत . - ख १२ . ६८१७ . हा शब्द , दैव , नशीब , प्रारब्ध किंवा अशा अर्थाचा कोणताहि शब्द यासहसुद्धा उपयोगांत आणतात . जसे - दैवाचे ताले . संपत्ति मिळणे हे दैवाचे ताले आहेत . [ अर तालिअ ] म्हअसे त्याचे दैवाचे ताले की कुत्र्यावर नौबत चाले . तालेवंत - वि . सुदैवी ; भाग्यवान ; श्रीमान ; लक्ष्मीवंत . [ ताले ]
०वार वि.  दैववान ; ऐश्वर्यसंपन्न ; वैभवशाली ; श्रीमत राजा जनक मांडी सीतास्वयंवर . - तारामंडळ अंक ३ . प्रवेश ३ . तालवर ( - वि . ) पहा . [ फा . तालिअवर ]
०वारी  स्त्री. भाग्य ; सुदैव ; श्रीमंती ; संपन्न स्थिति ; उत्कर्ष ; भरभराटीची स्थिति . [ फा . तालिअवरी ]

ताले

   ताले शिकंदर असणें
   नशीब बलवत्तर असणें. ‘इसाः राजेसाहेब, शहाजी भोसल्‍याचे ताले शिकंदर आहेत यांत शंका नाही.’ -शिसं ३.४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP