Dictionaries | References

ऐश्वर्य

   
Script: Devanagari

ऐश्वर्य     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : संपत्ति, सिद्धि, अमीरी

ऐश्वर्य     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सिद्धी

ऐश्वर्य     

ना.  प्रतिष्ठा , वैभव , समृद्धी ;
ना.  धन , धनदौलत , वित्त , संपदा ;
ना.  ईश्वरी अंश , ऐश्वरी गुण .

ऐश्वर्य     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : संपन्नता

ऐश्वर्य     

 न. वैभव ; प्रतिष्ठा ; सत्ता ; इच्छित प्राप्तीचें सामर्थ्य . आइका यशश्री औदार्य । ज्ञान वैराग्य ऐश्वर्य । - ज्ञा ६ . ३७ . ऐश्वर्य म्हणजे जें जें इच्छील तें तें प्राप्त करुन घेण्याचें योग - सामर्थ्य . - गीर १६४ .
प्रभुपणा ; प्रभुत्व ; वर्चस्व . तुज ईश्वरेश्वराचिया ठायीं । ऐश्वर्य केलें । - ज्ञा ११ . ५६९ .
ईश्वरी अंश , गुण , सामर्थ्य . हा आमुचा ऐश्वर्य योगु । तुवां देखिला की चांगु । - ज्ञा ९ . ८७ .
( सामा . ) समृद्धि ; श्रीमंती . [ सं . ]
०पीठ  न. ऐश्वर्यस्थान ; संपत्तीचें , वैभवाचें माहेरघर . की ऐश्वर्यपिठींची देवी सुंदर .
०योग  पु. ईश्वरी सामर्थ्य ; वैभव . ऐश्वर्य अर्थ ३ पहा .
०वान वि.  
मोठा ; विख्यात ; प्रतिष्ठित .
संपत्तिमान ; भरभराटींत असणारा .
भाग्यशाली ; सुदैवी . ऐश्वर्याचा प्राणी - पु . ज्याची सदोदित भरभराट असते अशास म्हणतात ; नशीबवान ; देवाची कृपा असणारा ; भाग्याचा पुतळा ; दैवाचा भोपळा .

ऐश्वर्य     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
ऐश्वर्य  n. n. the state of being a mighty lord, sovereignty, supremacy, power, sway, [ŚBr. xiii] ; [MBh.] ; [Mn.] &c.
dominion, [Kathās.]
अणिमन्   superhuman power (either perpetual or transient, consisting, according to some, of the following eight: , लघिमन्, महिमन्, प्राप्ति, प्राकाम्य, वशित्व, ईशित्व, and कामा-वसायित्व, q.v.; or, according to others, of such powers as vision, audition, cogitation, discrimination, and omniscience; and of active powers such as swiftness of thought, power of assuming forms at will, and faculty of expatiation, [Sarvad. &c.] )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP