Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All विद्येची उघाणीः वाण्याचा दुकानीं विद्वत्ता पाघलणें विद्वानेव विजानाति विद्वज्जनपरिश्रमम् । विद्वानोको शिंग नहीं, और मुर्खको पुच्छ नहीं विद्वान् माणसाला, व्यवहारदक्षतेनें झोला दिला विद्वान् सर्वत्र पूज्यते विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे विधि चुकल्याविण नियम करी, मनुष्य हा चुकांची शिदोरी विधिनिषेध नसणें विधिनिषेध लोपला, भ्रांति पडे लोकांला विधी करणें विनयशीलता हें एक अहंकाराचें भाषांतर आहे विनायकं प्रकुर्वाणो रचयामास वानरम् विनाशकाले विपरीतबुद्धिः विनाशकाळीं विपरीत बुद्धि होणें विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी विनाशकाळे विपरीत बुद्धि, विकली घोडी घेतली गधी विनोद, हास्य आणि थटटा हीं मित्रत्वाचें विष आहे विपरीत ज्ञानाचा कोंभ फुटणें विपरीत बुद्धीचा उगम, विनाश काळाचा आरंभ विभु रचणें विभूतीचें मूळ, रेडयाचे गांडींत वियोग ही आठवणीची स्मरणी आहे विरक्तस्य तृणं भार्या विरजण घालणें विरजण पडणें विरजण पाडणें विरहें झुरतीः प्रेमें मुरतीः विरुप बायको आपली, सुरुव बायको लोकाची विरेंत घालणें विरोधाच्या पोटीं प्रगति असते विलगेस लावणें विलायती झांपड नि तिनें आपलेपणाचा भाजला पापड विलास करते जिवाला, शिळें पाणी देवाला विलासाचें पोतें, अन् सव्वाहात रितें विलो तो भिलो हा? विल्हा करणें विल्हा लावणें विल्हे करणें विल्हे लावणें विल्हेवाट लावणें विल्हेस करणें विल्हेस देणें विल्हेस लागणें विल्हेस लावणें विळयाला नसतें म्यान व जाठाला नसते विद्या विवाहाच्या कारणीं, नको अंमगळ वाणी विवेक जागविणें विवेकाचा जाळ, करी विराटाचा बाळ विवेकें क्रिया आपुली पालटावी। अती आदरें शुद्ध क्रीया धरावी॥ विशीं विद्या आणि तिशीं धन विशीं विद्या, तिशीं धन विशीं विद्या, तिशीं धन, चाळिशीं मरण विशी एकूणविशी विशीची गर्दी आणि चाळिशीची सर्दी विश्र्वामित्र सृष्टि विश्र्वास की खूणगांठ विश्र्वास घातकी, महापातकी विश्र्वास पुरणें विश्वामित्र सृष्टि विश्वामित्री विश्वासघातकी म्हणून जगांत वावरण्यापेक्षां मृत्यु काय वाईट विश्वासाचा ठेवला घरीं विषकृमिन्याय विष मानणें विषवृक्षन्याय विषांतला किडा साखरेंत मरतो विषाची परीक्षा कशास पाहावी विषाची परीक्षा पाहणें विषादप्यमृतं ग्राह्यम् विषानें विष उतरतें विषापासून जरी मिळालें, तरी अमृत करुं नये निराळें विष्णुचीं तीन पदें विष्णु शंकर परमेश्र्वरानें, ह्रुदयाचें घेतलें ठाणें विष्णुश्रृंखलायोग विसर घालणें विसरत बोलणें विसर पडणें विसरीं पाडणें विस्तव आड मधून जाणें विस्तवाजवळ तूप नेल्यास वितळतें विस्तवामध्यें ओलेंहि जळतें आणि कोरडेंहि जळतें विस्तवावर तेल घालणें विस्तवाशीं खेळणें विहंगममार्ग विहंगमावलोकन विहिणीचा पापड वांकडा विहिणीला केला आहेर, सावकार बसला बाहेर विहिरींत खारें तर पोहर्यांत कोठून येईल गोडें विहिरींत ढकलणें विहिरींत लोटणें विहीण झालें नाहीं तरी मांडवाखालून गेलें आहे विहीणीला पापड वाकडा वीचितरंग न्याय वीज कडकडली आणि परळावर पडली वीज कडकडली पण वडावर पडली वीडि वेडतल्या ताळो पळे, पुडडि ताणतल्या दोळे पळे, पान खातल्या आंगण पळे वीतभर पोट खळगी वीतभर पोटाची खळगी वीरपीर वीरभद्र वीरशय्या वीरशैवांचीं अष्टावरणें वीस करतां खिसमिस वीस गांव तेथें तीस गांव वीस नखांची बाधा वीसनखीची वाधा वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा वृक्ष नेदी फळ। काय करी वसंत काळ॥ वृक्षांचा राया वृक्षामध्यें एक साया आणि वरकड सार्या आया बाया वृक्षामध्ये एक साया, वरकड सार्या आयाबाया वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी वृथा वृष्टिः समुद्रेषु वृथा तृप्तेषु भोजनं वृद्ध तो सर्वत्र पूज्य वृद्धप्रमदान्याय वृद्धाचा मरुं नये पूत, तरण्याची मरुं नये बाईल वृद्धा नारी पतिव्रता वृद्धा नारी पतिव्रता, ढवळा नंदी (म्हातार्या बैला) गुणवंता वेंग मारणें वेंगाटीत घेणें वेंगाटीत धरणें वेंगाटी मारणें वेंगेवर घेणें वेंटु लाशिल्लें तरी वळ वचना वेगळयाला दंतापस्सी अवंगेलो ओणुव चंग यो वेगळा घालणें वेगळाल मंटपातु धाराळत्व वेज उतरणें वेजीं उतरणें वेट वळणें वेठ करणें वेठ काढणें वेठ वळणें वेठीची बिगार आणि घोडयाची चंदी वेठीचें करणें वेठीचें घोडें धरुन लढाई मारणें होत नाहीं वेठीचें वारणें वेठीच्या घोडयास तरवडाचा फोंक वेठीधर्मान गोंय वेठीया काम आणि पोटिया चाकर वेठीस धरणें वेड काढणें वेड घेऊन पेडगांवास जाणें वेड पांधरणें वेड पिकणें वेड भरणें वेड भरविणें वेडयांचा बाजार वेडयांचा बाजार, खुळयांचा शेजार वेडयांचा बाजार, जीव झाला बेजार वेडयांचा बाजार नी पिशांचा सौदा वेडयाचे विकार वाहीर प्रकटेतिः शिहाणे याचे विकार अच्छादति वेडयानें वही लावावी आणि वार्यानें उडवून न्यावी वेडयाला घातला खोडा आणि तो म्हणतो घोडा वेड लावणें वेडाचा पाऊस पडणें वेडाच्या वेणींत पेड वेडा झाला व कामांतून गेला वेडा पाऊस वेडा मनुष्य नग्न आहे कीं नेसला आहे हें दुसर्यानें पहावें वेडा वाणी वेखंडाचा पसारा वेडियाच्या गांवा जावें वेडें होऊनिया यावें वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाऊ फाडलें पाहिजे वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे वेडीला सासर काय आणि माहेर काय वेडीला सासर काय माहेर काय वेडें झवलें, गदगदां हसलें वेडें पीक वेडें पुसतें भैर्याला वाट जाती हिवर्याला वेडें वांकडें गाईन। दास तुझा म्हणवीन॥ वेडें वांकडें गाईन। दास देवाचा म्हणवीन॥ वेडेचार, गाढवाला मंगळवार वेडे मेजवान्या करिती, शहाणे येऊन स्वस्थ बसून खाती वेडेवांकडें होणे वेडे वाकडे चाळे आणि वाघाला पाहून पळे वेड्यांचा बाजार पिकणें वेणाण्या देणें वेणी करणें वेणी गांडि होडि, तिगेली मर्जी जोडी वेणीफणी करणें वेतभरि विणचें, हातभरि थुंटचें वेताळ पूर्वस्थळीं येणें वेताळाची स्वारी वेताळाचें मागें भुतावळ आहेच वेताळाचे मागें भुतावळ वेताळाच्या चुडया वेताळाला नाहीं बायको आणि धावगा देवीला नाहीं घावे वेत्ता चुकिल्लो, वांवाक चुकलो, वांवाक चुकिल्लो गांवाक चुकलो वेदवाक्य वेदांतीपेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षां धादांत्या बरा वेदांत्यापेक्षा धादांत्या बरा वेदु शिकूनु भेदु करनये वेयालॉ वेय, वाबुल्यालॉ जांवय, तवय पोर्सांतला हांवय् वेल तसें फळ वेल मांडवास जाणें वेल मांडवास वाढणें वेल मांडवी जाणें वेल मांडवी वाढणें वेल विस्तार वाढणें वेलीं जाणें वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं वेळ वेळ अवेळ वेळ आली पण काळ नाहीं आला वेळ आली म्हणजे सर्व कांहीं होतें वेळ ना वखत, गाढव गेलें भोंकत वेळ ना वखत, पाहुणा गेला कुंथत वेळ ना वार, खादाड मागे जोगवा वेळ ना वारीं, गाढव आले पारीं वेळ निघून जातो पण शब्द राहतो वेळ पळौन खेळ खेळचो वेळ मारुन नेणें वेळवावर बसविणें वेळ वाहणें वेळाकाळाला कामास येणें वेळार वेळ, शिगम्यार खेळ वेळींच जो जागे, तो भीक कां मागे वेळु नि काळु कोणाचिइ वाट पळेना वेळु येनाफुडे काळु फाटी लागता वेळु वांकडो आयलो, गाडवा पायु धरलो वेळेचा गुण वेळेला केळें आणि वनवासाला सिताफळें वेळेला खाई खस्त, तोच दोस्त वेळेस एक टांका घातल्यास पुढील नव टांकण्याची बचत होते वेळेसच केळ लागतें वेळेस चुकला तो मुकला वेशींत मारलें गावांत सांगू नका वेशीला टांगणें वेशीला बांधणें वेशीवरचा आरसा वेशीवर टांगणें वेशीवर बांधणें (वेशीस) अक्षत लावणें वेश्याजनांचे डागिणे, पाहूं नये घरंदाज स्त्रियेनें वेश्येची काडीमोड, रोज चाले घडामोड वेश्येनें केल्या दाटणी आणि मूर्खाच्या वाढल्या चैनी वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ वेष्ट लावणें वेष्ठ लावणें वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती वेसांक आणि तांच्या केसांक रातिचेचि चोवंका वेसु घालुनु नाचना म्हळयारि जातवे? वैकुंठसमाराधना वैजीणीकडे उपस्थ (पोट) निववुंचे वैद्यकशास्त्राचीं अष्टांगें वैद्यबोवाची मात्रा, बाजोखालीं उतरा वैद्य भेटला कच्चा, प्राण घेई पोराचा वैद्य रोगी, भुरटा जोगी वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण वैद्याचं घोटलं नि तीर्थाचं मुंडलं कळत नाहीं वैद्याचीं पोरें गालगुंडानें मेलीं वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं वैद्यानां शारदी माता वैपे वच्युनु काप्पणी करप वैर उगविणें वैर करावें तर निदान स्वाभिमान बाळगावा वैर चाळणें वैराग्य आला बाह्याः अंतरीं नाहीं माया वैराग्य कडकडतोः फोडणीसाठीं तडफडतो वैराग्य कडकडलाः इंद्रियासाठीं तडफडला वैराग्य घेणें वैराग्यमाला घेणें वैराग्यमालेंत पडणें वैरियाचा देव जाला तर काई दगडे फोडावा वैरी न चिंती तें मन चिंती वैरोद्धार करणें वैर्याची रात्र जाणें वैर्याला उराशीं आणि कैवार्याला दाराशीं वैले देव कोपले जाल्यार सकले देव किते करतले? वैष्णवी भात वॉटरलूची लढाई ईटन येथील क्रिकेटच्या मैदानावर जिंकली वॉटरलूची लढाई ईटन येथील क्रिकेटच्या मैदानावर झाली वोढा घेणें वोढा बांधणें वोढा सोडणें वोरेतु बेडिक्की जावो, वोक्कल बेडिक्की जावो, बडी भटटा दुड्डु हत्तारी उड्डेयी वोहटळ दिवा वोहटळीला दिवा वोहोळाला खळगा जामीन व्यक्ति, तितक्या प्रकृति व्यतिपात भद्रा सूर्याची संतति व्यतिपातावर जन्मणें व्यतिपातावर होणें व्यभिचारी मनीं, स्वस्त्रीला तैसें गणी व्यवहार ज्ञान हें मनुष्य जीविताचें मुख्य अंगा आहे व्यसनी पुत्र कुलीनाला, शुद्ध जळांतुनी जैसा नाला व्याज दिसे आणि मुद्दल भासे व्याजनारायण मुद्दलनारायण व्याजाचे आशेनें मुद्दलाचा नाश व्याजाला सोकला ऐनाला मुकला व्याजाला सोकला मुद्दलाला मुकला व्याजास सोकला, ऐनास मुकला व्याधाच्या गाण्यांत मृग वेडा होतो व्यापार करतां सोळबारा शेतकरतां डोईवर भारा व्यापार करतां सोळा बारा व्यापार करितां सोळा बारा, शेती करतां डोईवर भारा व्यापारास धक्का दिल्यानें तरवार बोथट होते व्यापारी हे पैशाकरितांच जगतात आणि पैशा करितांच मरतात व्याप्तीवांचून प्राप्ति नाहीं व्याप्तीशिवाय प्राप्ती ना व्यालनकुलन्याय व्याली आणि चाटावयास विसरली व्यालीच्या वेदना व्यालीस कळेत, वांझेस काय समजे व्याही (जांवई) पाहुना आला तरी रेडा दुभत नाहीं व्याही पाहुणा आला तरी रेडा दुभत नाहीं व्याह्यां जावयां तुपाचा पेला आणि घरचा पाहुणा उपाशीं मेला व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला व्यूह ढांसळून टाकणें व्यूह रचणें व्रत असणें व्र न बोलणें व्हंकल मोनी व्होरेत मोनो व्हंकल मोरुं वरेत मोरूं, आमचि दक्षणा आपकां मेवदि व्हंडान खाल्यार ओखताक, दुबळयान खाल्यार पोटाक व्हडं पैलीं घटट करुं जाय, मागीर भाडें कन्नाय मळर व्हडलें घर व्हडळी मासळी धाकले मासळेक खाता व्हडें पैलीं घटट करुं जाय, मागीर भाडें कन्नाय मळर व्हांवतलें आसल्यारि मेल्लेगादि पडयेद व्हांवते उदकाक भ्रष्ट ना व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ व्हावा निधि तर घ्या प्रतिनिधि व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां शंकर करणें शंकर मारतो मुठाळया, नंदी म्हणतो माझें लग्न करा शंकरा गळयांत लुंडांचो साज शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी शंका घेणें शंका धरणें शंका बाळगणें शंका ही पुढच्या कार्याची तरतूद असते शंख अडोशी, शंख पडोशी, शंख शंखके भाई शंख घरके व्याह होई तो शंख मिले जावाई शंख अडोसी, शंख पडोसी, शंखके घर शादी भई शंखहि मिले जवाई? शंख करणें शंख करावयास लावणें शंखतीर्थ घेणें शंख वाजणें शंखोबा? तर ओबा, दे लाख (दोन हजार) तर घे सव्वालाख (तीन हजार), देतोस काय तर घेतोस काय? शंभर आचारी नि स्वयंपाकाची नासाडी शंभर काशीकर आणि एक नाशिककर शंभर काशीकर, एक नाशिककर शंभरके भये साठ, आधे गये नाठ, दस् देएंगे, दस् दिलाएंगे, दस्का देना क्या? शंभर तोंडलीं एक भोपळें शंभर दिवस चोराचे एक दिवस सावाचा शंभर दिवस सावाचे एक दिवस चोराचा शंभर नंबरी सोनें शंभर पाहणें शंभर बुडया मारुन अंग कोरडें दाखविणारा शंभर बुडया मारुन गांड कोरडी दाखविणारा शंभर रुपये तोळा बोलणें शंभर वर्षें कागा, हजार वर्षें नागा शंभर वर्षें भरणें शंभर वर्षे कागा, हजार वर्षे नागा शंभर शहाणे पण अक्कल एक शंभर सवें ऐंशीचा धंदा शंभर सुवेतें पुरवतील पण एक दुवेत पुरवत नाहीं शंभर हातांत न देणें शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा शक चालणें शकटभेद शकीन साकीन, तझें मन राखीन शकुन गांठ घालणें शकुन गांठ देणें शकुन गांठ बांधणें शकुनांत असणें शकुनांत घेणें शकुनांत चालनें शकुनांत वागणें शकुनि चतुष्टय शकुनिमामा शकुनिमामाची युक्ति शकून असणें शकून बांधणें शक्तिचतुष्टय शक्ति तेथें भक्ति शक्तीकई युक्ति होड शक्तीनें जायनात्तिलें युक्तीनें जाता शक्तीपेक्षां युक्ति बरी शठं प्रति शाठयम् शठ चोर जार, इनको ताडनका अधिकार शठे प्रति लाठयं शठे शाठयं समाचरेत् शड्डू ठोकणें शणैचो जांवै चुनो खाता, चुनो खाता तोंड फोपेलें शतं तत्र पंचोत्तरशतम् शतं भीष्म शतकृत्य करणें शतक्रतु करणें शतक्रतु संपादणें शतपावली करणें शतश्लोकैश्च पंडितः | शत्रुची उपेक्षा ही दुःखाची अपेक्षा शत्रुमध्यें भेद केला, हातीं तरवार कशाला शनि उदरीं येणें शनि करी हानि शनि दृष्टीस येणें शनि पालटणें शनि लत्तेस येणें शनिवार तेली शनिवार्या तेली शनीचा फेरा चालणें शनीचा फेरा येणें शनैः पंथाः शनैः कंथाः शपथ केली वाहावयाला, भाकरी केली खावयाला शपथ घेतली तेव्हां माझ्या तोंडांत सूत होतें शपथ वाहावयाला मोकळा असणें शपथ वाहावयाला मोकळा होणें शपथ सोडणें शपथेला मोकळा असणें शपथेला मोकळा होणें शफरी फर्फरायते शब्द खाणें शब्द खालीं न पडणें शब्द खालीं पडूं न देणें शब्द झेलणें शब्द टाकणें शब्द ठेवणें शब्द राहणें शब्द लागणें शब्द लागू देणें शब्द लावणें शब्द लावूं देणें शब्दांचा सिंधु व अकलेचा एक बिंदु शब्दांचा सुकाळ, तेथें बुद्धीचा दुकाळ शब्दांची कसतर शब्दांपेक्षां कृतीचा परिणाम लोकांवर शतपटीनें अधिक होतो शब्दाचा मार शब्दाचे फुटाणे भाजणें शब्दाबाहेर पाऊल न टाकणें शब्दाला मान देणें शमनाबिराची कांडी फिरविणें शय्यादान करणें शय्या पाळीतां आणिकेसी न रमे कांताः शरण असणें शरण आइल्याक मरण ना शरण आलिया मरण चिंतणें शरण आलेल्यास मरण चिंतूं नये शरण आल्याचें मरण मोजूं नये शरणचिठी देणें शरण येणें शरपंजरीं पडणें शरपंजरी पडणें शरम करी नरम आणि भरम करी गरम शरम पार पाडणें शरारत मामला शरारती मामला शरीर कमावणें शरीर देवाचें, धन कुबेराचें शरीर वेंचणें शरीर संबंधावर येणें शरीर सोकलें देखलिया सुखा | कदान्न हे सुखा मान्य नाहीं || शरीरांत पित्त नि संसारांत वित्त (अवश्य पाहिजे) शरीरांतील पांच अग्नि शरीराचा गेला तोल, झाला मातीमोल शरीराचा पांजरा शरीराचा पिंजरा शरीराची घलपी शरीराची ढगळ शरीराची ढलपी शरीराची दामटी (वळणें) शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान शर्त होणें शलाकापरीक्षा शलाकाप्रश्न शष्णसाठीं लिंग लासणें शष्प देणें न शष्प घेणें, बहुत काय लिहिणें, लोभ करावा हे विनंति शष्प देणें न् शष्प घेणें शष्पलाभ शष्पाची किंमत न देणें शष्पाची सर नसणें शष्पें खरवडून काढल्यानें मढें हलकें होत नाहीं शष्पें धुतलीं म्हणून रेशीम होत नाहीं शष्पें भादरल्यानें काढल्यानें मढें हलकें होत नाहीं शस्त्र तुळणें शस्त्र तोलणें शहण्याचे डोळे त्याच्या डोकीं, कामा मूर्ख चालेकाळोखीं शह देणें शहरचा कसा, खेडयाचा पसा शहरांत मिळवावें आणि खेडेगांवांत जाऊन खावें शहरांतलें व्हावें कुत्रें पण गावढांतलें होऊं नये माणूस शह राखणें शहराची आग छोटी, पोटाची आग मोठी शहा किंवा बादशहा शहाणपण वयावर नसतें शहाणपणाचा दिवा लागणें शहाणा नाडतो, पोहणारा बुडतो शहाणा शत्रु पुरवला पण मुर्ख नोकर नको शहाणी होणें शहाण्णव कुळी शहाण्णव श्राद्धें शहाण्याचा चाकर व्हावें पण मूर्खाचा (धनी) जामिन होऊं नये शहाण्याचा व्हावें चाकर पण मूर्खाचा होऊं नये धनी शहाण्याची एक बात, मूर्खाची सारी रात शहाण्याची खरवड शहाण्याची बलाई दूर | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP