Dictionaries | References

वेडयाचे विकार वाहीर प्रकटेतिः शिहाणे याचे विकार अच्छादति

   
Script: Devanagari

वेडयाचे विकार वाहीर प्रकटेतिः शिहाणे याचे विकार अच्छादति

   ( महानु.) वेडया माणसाला आपले विकार झाकतां येत नाहींत त्यामुळें ते दुसर्‍यांना लागलीच कळून येतात. पण शहाणा माणूस आपले विकार दाबून ठेवतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP