|
क्षत्रियांचे चंद्र व सूर्य वंशांतील असे दोन मोठाले भेद असून त्यांत ९ कुळें आहेत. सह्याद्रिखंडांत या शाण्णव कुळांतील राजांचीं नांवें पुढीलप्रमाणें दिलीं आहेतः अनुज, देवक, पृथु, ऋतुपर्ण, जय, सुभ्रीम, सौवाम, सुमंत, कौंडिण, १० मंडुक, १ कुशीक, १ मार्तेड, १ ( कामपतीचे पुत्र सोमवंशी ) पद्म, १ शाम, १ पृथु, १ श्रीधर, १ ब्रह्मज्ञ, १ चंपक, १ शार्दुल, २० नोल, २ विद्यत्पति, २ सुरब्रह्म, २ रघु, २ माधव, २ शैल, २ मान, २ श्रीपति, २ शल, २ नकुल, ३० शैल, ३ भूरथ, ३ यदु, ३ पौंड्रिक, ३ जघव, ३ मन्मथ, ३ पार्थिव, ३ रंधक, ३ प्रधोंघ, ३ शशी, ४० दात, ४ सारंग, ४ वज्रदंष्ट्र, ४ देव, ४ मंत्रोभ्दव, ४ श्रीमाल, ४ भपुरण्य, ४ सुरसेन, ४ नरहरी, ४ मंडक, ५० भार्गव, ५ सुग्रीव, ५ सप्तसंधर, ५ चैत्र, ५ धर्म, ५ रिपु, ५ शाश्वत, ५ दान, ५ शाल्मली, ५ जायव, ६० विदर्भ, ६ प्राणनार्थ, ६ वैजयंत, ६ पार्थिव, ६ भूरिसेन, ६ पृषद, ६ वासुकी, ६ कीर्तिमान, ६ सुवर, ६ गोंत्रज, ७० अतिवार, ७ सुदेष्ण, ७ रुक्मरथ, ७ सुरथ, ७ महाराज, ७ अरिमर्दन, ७ प्रीतिनाम, ७ सहस्त्रजित, ७ चित्ररथ, ७ सीम, ८० आदि, ८ गज, ८ असीमहीधर, ८ श्र्वेत, ८ सुक्षेत्र, ८ महाविद्वान, ८ सुविद्वान, ८ कामद, ८ श्रीधर, ८ प्रजापाळ, ९० देववार, ९ ध्रुववंश, ९ स्वायंभुमनूचा रघुवंश, ९ वैवस्बतमनूचा जनकवंश, ९ पुरुचा कुरुवंश, ९ यदुवंश, ९ सूर्यवंश शिवराज. ‘ छप्पन्नदेशीचे राजेश्र्वर शाण्णवकुळीचें राजकुमार ’ -मुवन ६.१०९. वरील यादींत पृथु शैल वगैरे नांवें दोनदां आलीं आहेत.
|