Dictionaries | References

व्यक्ति, तितक्या प्रकृति

   
Script: Devanagari

व्यक्ति, तितक्या प्रकृति     

प्रत्येकाचें मत निराळें
तेव्हां जितकीं माणसें तितकीं निरनिराळीं मतें होतात. Many men, many minds. पिण्डे पिण्डे मातिर्भित्रा। ‘ व्यक्ति तितक्या प्रकृति, प्रकृति तितकीं मतं, आणखी मतं तितके मार्ग, असा प्रकार होऊन आज जबाबदार आणि बेजबाबदार लोकांना सर्वोनाच बारा वाटा मोकळया होऊन बसल्या आहेत.’ -एकच प्याला ३.३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP