Dictionaries | References

वेताळ पूर्वस्थळीं येणें

   
Script: Devanagari

वेताळ पूर्वस्थळीं येणें     

( वेताळ पंचविशींतील गोष्टीवरुन ) एखादी व्यक्ति तीवरील नियंत्रण कमी झाल्यावर पहिल्याप्रमाणें वागणें, तिनें पूर्वीचा पेशा पत्करणें. वठणीवर येणें. ‘ आला वेताळ पुन्हां पूर्वस्थळावर ! ’ -श्रमसाफल्य २.१.२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP