मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
सूतिकाशुद्धि

धर्मसिंधु - सूतिकाशुद्धि

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


दहा दिवसांनीं बाळंतिणीचा विटाळ जाऊन ती शुद्ध होते. नामकरण, जातकर्म वगैरे कर्मांबद्दल तिला मग अधिकार येतो. जातेष्टि, लग्न, मुंज वगैरे संबंधाचा अधिकार पुत्रवानांना वीस दिवसांनीं व कन्या असणार्‍यांना एक महिन्यानें प्राप्त होतो.


References : N/A
Last Updated : May 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP