मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
गोमयस्नान

धर्मसिंधु - गोमयस्नान

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


गाईचें शेण घेऊन प्रवन (ॐ) मंत्रानें शेणाचा दक्षिणेकडचा भाग चारी दिशांना टाकावा आणि उत्तरेचा भाग तीर्थांत टाकावा. बाकीचें शेण ’मानस्तोके०’ या मंत्रानें अभिमंत्रित करुन, ’गन्धद्वारां’ या मंत्रानें सर्वांगाला लावावें. ’हिरण्यश्रृङ्‌ग’ या दोन मंत्रांनीं प्रार्थना करुन, ’याःप्रवत० या मंत्रानें स्पर्श करुन स्नान केल्यावर दोनवेळां आचमन करावें.

N/A

References : N/A
Last Updated : May 09, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP