भूमिप्रोक्षणम्
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ शुचीवोहव्येतिमैत्रावरुणिर्वसिष्ठोमरुतास्त्रिष्टुप् ॥ अग्नि:शुचिव्रततमइतिद्वयोरांगिरसोविरूपोग्निर्गायत्री ॥ एतोन्विद्रमितितिसृणामांगिरसस्तिरश्चीइंद्रोनुष्टुप् ॥ पंचगव्येन भूमिप्रोक्षणे विनियोग: ॥ ॐ शुचीवोहव्यामरुत:शुचीनांशुचिहिनोम्यध्वरंशुचिभ्य: ॥ ऋतेनसत्यमृतसापआयन्छुचिजन्मान:शुचय:पावका: ॥ अग्नि:शुचिव्रततम:शुचिर्विप्र:शुचि: कवि: ॥ शुचीरोचतआहुत: ॥ उदग्नेशुचयस्तवशुक्राभ्राजंतईरते ॥ तवज्योतींष्यर्चय: ॥ एतोन्विंद्रंस्तवामशुद्धंशुद्धेनसाम्ना ॥ शुद्धैरुक्थैर्वावृध्वांसं शुद्धाआशीर्वान्ममत्तु ॥ इंद्रशुद्धोनsआगहिशुद्ध:शुद्धाभिरुतिभि: ॥शुद्धोरयिंनिधारयशुद्धोममद्धिसोम्य: ॥ इंद्रशुद्धोहिनोरयिंशुद्धोरत्नानिदाशुषे ॥ शुद्धोवृत्राणिजिघ्नसे शुद्धोवाजंसिषासासि ॥ पंचगव्येनभूमिप्रोक्षणं ॥ अपवित्र:पवित्रोवासर्वावस्थांगतोपिवा ॥ य:स्मरेत्पुंडरीकाक्षंसबाह्याभ्यंतर:शुचि: ॥ इतिकुशोदकेनभूमिंप्रोक्षयेत् ॥ तत:कृतांजलिपुटस्तिष्ठन् ॥ ॐ स्वस्त्ययनंतार्क्ष्यमरिष्टनेमिंमहदभूतंवायसंदेवतानां ॥ असुरघ्नमिंद्रसखंसमत्सुबृहद्यशोनावमिवारुहेम ॥ अंहोमुचमांगिरसंगयंचस्वस्त्यात्रेयंमनसाचतार्क्ष्यं ॥ प्रयतपाणि:शरणंप्रपद्येस्वस्तिसंबाधेष्वभयंनोअस्तु ॥ देवआयांतु ॥ यातुधाना अपयांतु ॥ विष्णो देवयजनंरक्षस्व ॥ भूमौप्रादेशंकुर्यात् ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP