-
वि. १ आश्चर्यभरित ; चकित ; दिड्मूढ ; विस्मित ; सर्द . २ ( निंदाव्यंजक ) संतुष्ट ; खूष ; समाधानी . ३ निमग्न ; चूर ; गर्क ; गुंग . [ फा . ]
-
पु. १ कागद तयार करतांना जुने तरट , सण , जुने कागद इ० कुटण्याचे एक हत्यार . २ डंग ; ढेकी ( चुना , पोहे इ० कुटण्याची ). [ ध्व . ]
-
वि. एकतान , एकाग्र , गढून गेलेला , गर्क , गुंग , चूर , तद्रूप , तन्मय , तल्लीन , धुंद , निमग्न , मग्न , मश्गुल , व्यग्र , व्यस्त .
-
Satisfied, well-pleased, well-content. 3 Engrossed by, deeply engaged.
Site Search
Input language: