अथ कर्णवेध संस्कार:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ सुश्रुत सूत्रस्थाने १६ अध्याये - रक्षाभूषणनिमित्तं बालस्यकर्णौ विध्येत् ॥ ज्योतिर्निबंघे - मासेषष्ठेसप्तमेवाप्यष्टमेमासिवत्सरे ॥ कर्णवेधं प्रशंसंतिपुष्टयायु:श्रीर्विवृद्धये ॥ वेध्यौकर्णौशुभेवारे जयापूर्णातिथिष्वपि ॥ कर्णवेध:शिशो:प्रोक्त:पुनर्वसुधनिष्ठयो: ॥ मृगपुष्याश्विनीहस्तश्रवणेषूत्तरात्रये ॥ शुक्लपक्ष:शुभ:प्रोक्तोजन्ममासोनिषेधित: ॥ भद्रायांविष्णुशयने कर्णवेधोविवर्जयेत् ॥ दशमेव्दादशेवाह्निषोडशेकर्णवेधनं ॥ ज्योति: शास्त्रोक्तशुभेदिने विष्णुरुद्रब्रह्मसूर्यचंद्रदिक्पालनासत्यसरस्वतीगोब्राह्मण गुरुपूजांकृत्वाsलक्तकरसांकितं कर्णं पुंस: पूर्वंदक्षिणंविध्येत् पश्चद्वामं स्त्रीणां पूर्वंवामं ॥ सौवर्णी राजपुत्रस्य राजती विप्रवैश्ययो: ॥ शूद्रस्थचायसीसूची बालकाष्टांगुलामता ॥ कर्णरंध्रे रवेश्च्छायाप्रविशेद्वर्धयेत्तथा ॥ अन्यथादर्शनेतस्यपूर्वपुण्यविनाशनं ॥ ॥ ॥ ॥ ॥ ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP