सांग - वेदाध्ययनप्रकार:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ उपाकर्मकृत्वा प्रागुक्तविद्यारंभकालेsक्षरारंभोक्तविष्ण्वादिपूजा प्रकारेण वेदारंभ: कार्य: ॥ वेदारंभावसाने गुरो: पादोपसंग्रहणं ॥ आदौप्रणवमुच्चार्यवेदमधीत्यांतेप्रणवमुच्चार्यभूमिंस्पृष्ठ्वाविरमेत् ॥ रात्रे:प्रथमयामे चरमयामेच वेदाध्ययनं ॥ यामद्वयं शयानस्तु ब्रह्मभूयाय कल्पते ॥ गुरुं पितरंमातरंचमन्येतकदापिनद्रुह्येत् ॥ अध्यापिता ये गुरुन्नाद्रियंते ते शिष्या वाचामनसाकर्मणा वा यथैव ते न गुरोर्भोजनीयास्तथैव तान्नभुनक्ति श्रुतं तत् ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP