अथ कर्मांगदेवता:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ श्री: ॥ विवाहस्याग्निर्देवता तेनविवाहांगभूतस्वस्तिवाचनाद्यंतेकर्मांगदेवताग्नि: प्रीयतामितिवदेत् ॥ औपासनेग्निसूर्यप्रजापतय: स्थालीपाकोग्नि: गर्भाधानेब्रह्मा पुंसवनेप्रजापति: सीमंतेधाता जातकर्मणिमृत्यु: नामकर्मनिष्कमणान्नप्राशनेशुसविता चौलेकेशिन: उपनयनेइंद्रश्रद्धामेधा: अंतेसुश्रवा: पुनरुपनयनेषुसविता चौलेकेशिन: उपनयनेइंद्रश्रद्धामेधा: अंतेसुश्रवा: पुनरुपनयनेग्नि: समावर्तनस्येंद्र: उपाकर्मणिव्रतेषुचसविता वास्तुहोमे वास्तोष्पतिरंतेप्रजापति: आग्रयणेआग्रयणदेवता सर्पबले: सर्पा: तडागादीनांवरुण: ग्रहयज्ञेनवग्रह: कूष्मांडहोमेचांद्रायणे अग्न्याधानेचाग्न्यादय: अग्निष्टोमस्याग्नि: अन्येष्विष्टकर्मसुप्रजापति: ॥ इतिकर्मांगदेवता ऊहनीया: ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
TOP