अथ विवाहे मंडपवेद्यादि - निर्णय:
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
॥ वसिष्ठ: - षोडशारत्निकंकुर्याच्चतुर्द्वारोपशोभितम् ॥ मंडपंतोरणैर्युक्तंतत्र वेदिंप्रकल्पयेत् ॥ अष्टहस्तंतुरच्वयेन्मंडपंवाद्विषट्करं ॥ सप्तर्षिमते - मंगलेषुचसर्वेषु मंडपो गृहमानत: ॥ कार्य: षोडशहस्तोवा न्यूनहस्तो दशावधि: ॥ दैवज्ञमनोहर: - चित्राविशाखाशततारकाश्विनी ज्येष्ठाभरण्यौशिवभाच्चतुष्टयम् ॥ हित्वाप्रशस्तंफ़लतैलवेदिकाप्रदानकंकंनमंडपादिकम् ॥ हेमाद्रौव्यास: - कंडनदलन यवारकं मंडपमृद्वेदिवर्णकाद्यखिलं तत्संबंधिगतागतं मृगेवैवाहिकेकुर्यात् ॥ यवारकं चिकसाइति प्रसिद्धम् ॥ वेदिमाह नारद: - हस्तोच्छ्रितांचतुर्हस्तैश्चतुरस्रांस मंतत: ॥ स्तंभैश्चतुर्भि: सुश्लक्ष्णांवामभागेतुसद्मानि ॥ समांतथाचतुर्दिक्षुसोपानैरतिशोभिताम् ॥ प्रागुदक्प्रवणारंभांस्तंभैर्हंसशुक्रादिभि: एवंविधामारुरुक्षेन्मिथुनंसाग्निवेदिकाम् इति ॥ हस्तो वघ्वा: ॥ सोपानंपश्चिमत: उपरिभागेउक्तपरिमाणा द्भिन्नम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP