माझा महाराष्ट्र भाग्ये सजो - माझ्या महाराष्ट्रभूमीत मो...
साने गुरूजींचे संपूर्ण नाव - पांडुरंग सदाशिव साने
माझ्या महाराष्ट्रभूमीत मोठे
प्रतापी पुन्हा वीर निर्मी विभो
शास्त्रज्ञ, यंत्रज्ञ, वागीश, शिल्पी,
कलाविद् खरे थोर निर्मी प्रभो
श्री, नीति, संपत्ति, सदबुद्धि, सहकार्य
आरोग्य, ऐक्यादि येथे रुजो
धावो यशोगंध देवा! दिगंतात
माझा महाराष्ट्र भाग्ये सजो॥
-अमळनेर, १९२९
N/A
References : N/A
Last Updated : April 23, 2018

TOP