॥ श्लोक ॥
मनीषितानुभावोऽयं मम लोकावलोकनम् ॥ यदुपश्रुत्य रहसि चकर्थ परमं तपः ॥२२॥ ॥ ॥
॥ टीका ॥
तुझिया परमहिताकारणें ॥ माझी इच्छा वैकुंठ दावणें ॥ यालागीं म्यां तुजकारणें ॥ एकांतीं सागें जाणे तपीं दीक्षा ॥९॥
परी त्या तपाचें तपसाधन ॥ भलें केलें तुवां अनुष्ठाना ॥ यालागीं मी जाहलो प्रसन्न ॥ वैकुंठदर्शन तुज देऊनी ॥३१०॥