मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|मध्वमुनीश्वरांची कविता| पदे १ ते ७ मध्वमुनीश्वरांची कविता गणपतीचीं पदें पद १ ते १० पद ११ ते २० पद २१ ते ३० पद ३१ ते ४० पद ४१ ते ५० पद ५१ ते ६० पद ६१ ते ७० पद ७१ ते ८० पद ८१ ते ९० पद ९१ ते १०० पद १०१ ते ११० पद १११ ते १२४ १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३२ पदे १ ते १० पदे ११ ते १९ पदे १ ते ५ पदे १ ते २ परशुरामाचे पद पदे १ ते ५ पदे १ ते ६ पदे १ ते ७ पदे १ ते ११ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४६ पदे १ ते ३ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पदे ३१ ते ४० पदे ४१ ते ५० पदे ५१ ते ६० पदे ६१ ते ७० पदे ७१ ते ८० पदे ८१ ते ९० पदे ९१ ते १०० पदे १०१ ते ११० पदे १११ ते १२० पदे १२१ ते १३० पदे १३१ ते १४० पदे १४१ ते १५० पदे १५१ ते १६० पदे १६१ ते १७० पदे १७१ ते १८० पदे १८१ ते १८८ पदे १ ते १० पदे ११ ते १७ श्लोक १ ला अभंग २ रा अभंग ३ रा अभंग ४ था अभंग ५ वा आरती गणपतीची आरती विठ्ठलाची आरती पांडुरंगाची आरती रामाची आरती मारुतीची आरती कृष्णाची आरती खंडेरायाची आरती नरहरीची आरती नृसिंहाची आरती मोहनीराची आरती मोहनीराजाची आरती देवीची आरती जगदंबेची आरती ललितादेवीची आरती भागीरथीची आरती गुरूची पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते २८ पदे १ ते १० पदे ११ ते २० पदे २१ ते ३० पद ३१ वें पत्रिका भागीरथी ३२ वीं पदे ३३ ते ३८ खंडेरायाचीं पदें - पदे १ ते ७ मध्वमुनीश्वरांची कविता Tags : kavitamadhvamunipoemकविताकाव्यमध्वमुनी खंडेरायाचीं पदें - पदे १ ते ७ Translation - भाषांतर पद १ लें महावाक्य सील्ला अखंडीत ल्यालों । निजज्ञानखङ्गासि घेतां न भ्यालों ॥ मनाच्या तुरंगावरी स्वार झालों । अहंकारमल्लासि मरूनि आलों ॥१॥पद २ रें मार्तंडा तुझे पाय मी पाहीन । पुजुनि सुमनें भंडार वाहीन ॥ध्रु०॥महीपति तुझ्या दरबारीं राहीन । संकट भारे पडतां बाहीन ॥ संसारींचें सुखदुःख साहीन । प्रसाद हरिदासांचा लाहीन ॥१॥मैराळा गुण धणिवरि गाईन । दयाळा गुरुला शरण जाईन ॥ तयाच्या चरणतीर्थांत न्हाईन । गुरु गुरु करुनी उच्छिष्ट खाईन ॥२॥पायर्यापुढें लोटांगण घालीन । हयपति तुजा तेजी प्रक्षालीन ॥ उजळुनि दिवटी अज्ञान जाळीन । आज्ञा श्रीमध्वनाथाची पाळीन ॥३॥पद ३ रें कानडें रूपडें चोखडें साबडें नाम मल्लारी । म्हाळसा लालसें राजस शोभे । दानव वंशज संहारी ॥१॥दुर्जन मारुनि सज्जनवृंदें । रंजवि निर्जरकैवाई ॥२॥रौरव यातना भैरव चुकवी । सेवकां गौरवीं संसारीं ॥३॥मध्वमुनीश्वर साधक म्हणतो । शांभव पूजिती कल्हारीं ॥४॥पद ४ थें मैराळा तोडी संसारजाला । करूणालवाला कवळिसी निजकरीं करवाला ॥ध्रु०॥वामभागीं शोभे म्हाळसा राजसबाळा । तुरंगाधिरूढा निजसंगें मिरविसी भैरवपाळा ॥१॥मार्तंडा लावी भंडार माझ्या भाळा । मी येक रचीन नवीन ब्रह्मांडाची माळा ॥२॥श्रीमध्वनाथ म्हणतो रे सखया श्रीमहीपाळा । मी प्रेम तुझें न सोडीं पडतां आभाळा ॥३॥पद ५ वें पूजित जा मैराळा । तुम्ही पूजित जा मैराळा ॥ध्रु०॥हातीं फिरंग तुरंगमीं बैसुनि । दुरी करी कळिकाळा ॥१॥डावीकडे रमणीय विराजत । ह्माळसा राजसबाळा ॥२॥प्रेमप्रांत महीपति नांदें । भक्तजनांचा जिव्हाळा ॥३॥जेजुरीपर्वतीं येउनि राहे रंजवि किंकरपाळा ॥४॥अंतर बाहेर भैरव व्यापक बाप हा लेंकुरवाळा ॥५॥मध्वमुनीश्वर चिंती निरंतर अंतरीं दीनदयाळा ॥६॥पद ६ वें मालोजी जोरावार ॥ध्रु०॥जेजुरीपर्वतीं तक्त विराजे । पातशाही दरबार ॥१॥अव्वल मल्लूखान शिपाई । करडी ते तलवार ॥२॥खंडेरायजी त्रैलोक्याचा । घेतोहे करभार ॥३॥कळिकाळांतिल दुर्जन मारुनि । काढी तो सरदार ॥४॥मध्वमुनीश्वर म्हणतो माझा । सांभाळी परिवार ॥५॥पद ७ वें जय जय भैरव मल्लूखान ॥ध्रु०॥खंडेराय महाबलि महीपति । शंकरजी भगवान ॥१॥जेर किया मणिमल्ल महासुर । मारा है बैमान ॥२॥जेजुरीमें महाराज बिराजत । होत महा घनशाम ॥३॥सुरनर किन्नर महलके आगे । ठाडे है दरवान ॥४॥अनहत निरंतर वाजे बजंतर । धमकत भेरि निशाण ॥५॥मध्वनाथका सीस चरनपर । लागा है दिलध्यान ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 27, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP