मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| वास्तुशांतीचे गीत स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - वास्तुशांतीचे गीत मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत वास्तुशांतीचे गीत Translation - भाषांतर सदनचिरयत्नांचे लेणे सुंदर आज मुर्त जाहलेसदन हे ऎश्वर्ये शोभले ॥धृ॥वास्तुदेवता उदार व्यापकसर्वत्रांनो होवो साह्यक शांती सुखाला सद्भावाला स्थान इथे लाभले ॥१॥इथे सुजनता सदैव नांदोसमृध्दिचे सूर निनादो स्वागत करण्या आप्त जनांचे द्वार सिध्द राहिले ॥२॥आश्रय लाभो लहान थोराशुध्द मोकळा वाहो वाराप्रसन्न जीवन कृतार्थतेने आज जणु सजले ॥३॥आनंदाचा गमला हा क्षणउत्साहाचे लावूं तोरणथोरजनांच्या पुण्याईचे प्रतिक मज भासले ॥४॥ N/A References : N/A Last Updated : October 22, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP