मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| डोहाळे स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - डोहाळे मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत डोहाळे Translation - भाषांतर सखे ग बाई गुपित तुझे कळलेस्त्रीजन्माचे आज तुझ्या गे सार्थक ते जाहले ॥धृ॥नवा फुलोरा ये वेलीवरनव धान्याचे फुटले अंकुरसुफलित होई वंश तरुवरदोन मनांचे, दोन जीवांचे मंगल मीलन झाले ॥१॥प्रसन्न वृत्ती ठेव हासरीमनी आठवी सदा श्रीहरीथोरांचे शुभ आशिष घे शिरीउभय कुलांना भूषविण्याचे भाग्य तुला लाभले ॥२॥सुखद क्लेश ते तू अनुभवसीरात्रंदिन त्या नादी रंगसीआनंदाने हरखुन जासीनव्या जीवांच्या चाहुलीने तव मनहि आनंदले ॥३॥नव्या नवतिचा साजहि हिरवानव्या प्रीतिचा रंगहि हिरवाहिरवा शालू चुडाहि हिरवाहिंदोळ्यावर बसवूनिया तुज बांधिती फुलझेले ॥४॥तुला सद्गुणी पुत्र होऊं देआकांक्षा तव पूर्ण करूं देवंशाचे सौभाग्य उजळू देसप्रेमाने आज तुझे मी अभिष्ट चिंतियले ॥५॥ N/A References : N/A Last Updated : October 21, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP