ब्रह्मदेवाचा एक मानसपुत्र
Ex. गर्गने गया येथे एक यज्ञ केला होता.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
भरद्वाज वंशातील एक खूपच ज्ञानी ऋषी
Ex. गर्ग हे ऋग्वेदातील एका सूक्ताचे मंत्रदृष्टा होते.
ONTOLOGY:
पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
एक ऋषी जे वसुदेवचे कुलपुरोहितदेखील होते
Ex. गर्गचे वर्णन पुराणांत आढळते.