मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी कथा|तात्पर्य कथा|इसापनीती|कथा १ ते ५०|
पिंगळा आणि कावळा

पिंगळा आणि कावळा

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बर्‍यावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत.

एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला. तो आवाज ऐकून खालून चालणार्‍या माणसांनी आश्चर्याने वर पाहिले व तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहात ते चालते झाले.

तात्पर्य - नुसत्या पोशाखाने आणि हावभावांनी माणसाला पात्रता येत नाही. ती उपजतच असावी लागते.

N/A

References : N/A
Last Updated : January 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP