झाला माझे मनी विटेसहित पाऊले ही देखिली लोचनी ॥१॥
न घडे तपसाधन मुक्तीचे सायास जन्मोजन्मी गोड व्हावा भक्तीचा हा रस ॥२॥गाऊ नाचू विठू तुझा करु अनुवाद जिकडे पहावे तिकडे अवघे सर्व पाय गोडी आनंदले विठोबा
तुका म्हणे आम्हा प्रेम उणे ते काही पंढरीराणा साठविला हृदयी ॥३॥