विठ्ठल विठ्ठल घोष घुमे गात्री, पंढरीच्या देवा । तुझे रुप माझ्या नेत्री । तुक्याच्या पांडुरंगा ज्ञानिया रे श्रीरंगा तुझ्या दर्शनाला आले उघड रे ताटी ॥१॥
मीराबाईचे श्रीहरी आले तुझीया द्वारी एकदाच वांछीत मी रे तुझी कृपादृष्टी तुझी कृपादृष्टी ॥२॥
तुझ्या पायी माझ्या भाव तूच सर्वस्वाचा देव । ज्ञानदीप उजळू आता पेटवा ही ज्योती पेटवा ही ज्योती ॥३॥