मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| पाऊस श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - पाऊस काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड पाऊस Translation - भाषांतर आला आला पाऊस मला वाटे समाधान । आता नसे काय उणहोऊ नकोस उदास । आला पाऊस पाऊस ॥१॥पशु पक्षी आनंदले । चारा पानी खूप झाले पारावार ना सुखास । आला ॥२॥तृप्त झाली धरती । पिकतील जीवन मोती आता ना कमी धनास । आला ॥३॥प्रफुल्ल झाल्या दाही दिशा । लोपवावे दुर्दशा संपेल आमचा ध्यास । आला ॥४॥तृप्त झाली झाड वेली । फळे फुले बहरली सृष्टीची आम्हाला कास । आला ॥५॥झाली बघ चंगळ । गेली धूवून मरगळ होऊ नकोस हताश । आला ॥६॥पिके डोलती जोमाने । धनी नाचती प्रेमाने किती गाऊ मी गाण्यास । आला ॥७॥सान थोर सुखावले । सर्वत्र सांगू लागले प्रेमे वंदुया श्रीस्वामीस । आला ॥८॥ N/A References : N/A Last Updated : January 30, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP