मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| तो म्हणतो श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - तो म्हणतो काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड तो म्हणतो Translation - भाषांतर अग ये काय आणलबघ थोड निरखूनबरेच काही मिळाल ठेव लवकर झाकून ॥१॥आज एजंट आलाचार काम घेऊनओझे झाले खिशाला मन गेले भारावून ॥२॥साहेबाच्या डोळ्यात धूळअर्ज करतो मी खालीवर बरोबर घालतो मेळ साहेबा कसे कळणार ॥३॥पार्टीत गेलो कालकिती माझा आदरचमच्याची हालचाल ग्लास सुक्याचा बहूजोर ॥४॥वाचलात का पेपरात वाचताच मी घाबरलोपकडणारे नाहीत का खात ?म्हणें रंगेहात पकडले ॥५॥अगे तू अज्ञानी आहेस तुला मुळी नाही कळत तू फायनल शिकलीस हे डोक्यान खाव लागत ॥६॥स्टीलचे काही चमचे आहेत माझ्या हातातठेवलेत सर्व भागात करु नकोस भ्रांत ॥७॥मी कुणाला भीत नाही आहे पाठीशी मोठा नेता मेजवानी दिली की कसलीच नाही चिंता ॥८॥अरे लुबाडा तुला ना पुरे जोगव्यातील याचनेचे पीठकाहीही कसलेही देवोत उष्टयान्नावर भरतोस पोट ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP