मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| टोपी श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - टोपी काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड टोपी Translation - भाषांतर आपली टोपी किती छान छानउंचावली तिने जगी आपुली मान ॥ध्रृ॥टोपी निर्मळ शुभ्र कापसाचीती शेतकर्याच्या तनमनाचीमजुराच्या श्रमाची नि मानाचीटोपीत या दोघाचा असे बहुमान ॥१॥धागा झाला चरख्यावरी जरी तळमळीची जोड झाली भारी हितकारक बहुमोल सारी बापूजी हातमागचे उगमस्थान ॥२॥चरखा हातमाग विणकरटोपी प्रसिध्द झाली जगभर छान कोच रुबाब मनोहर स्वातंत्र्यासाठी तिने उंचावली मान ॥३॥बापूच्या देशभक्तीचे प्रतिकस्वदेशी वापराचे हे द्योतक अबालवृध्दाची उपकारक जात ना धर्म ना पंथ ही गुणवान ॥४॥अशा झगमगाटी टोप्या किती रंगी ढंगी दिसे माणिकमोती गांधी टोपी देशहिताची साथीया टोपीकडे जातो स्वातंत्र्याचा मान ॥५॥ही सर्वधर्म समभाव गुणी देश परदेशात जानीमानीपारतंत्र्यात स्वातंत्र्याची मानीभारतीयानो दाखवा देशाभिमान ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP