मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| थोराचा जयजयकार श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - थोराचा जयजयकार काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचे कवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड थोराचा जयजयकार Translation - भाषांतर गरजू या जयजयकार थोराचा, गरजू या जय जयकार ॥धृ०॥लेखकाचे अभिनव लेख कविकल्पना असे मौलिक नाटककाराचे प्रात्यक्षिक हे बुध्दीवंत मार्गदर्शकज्ञानदानाचे असे हे द्वार ॥१॥संताचे असे महान ऋण सत्य धर्म हीच शिकवणसेवा करा ईश देश जनकरु आपण खंबीर मन जनजागृतीचे हे सागर ॥२॥टिळकाचा बाणेंदारपणा बापूजी भारतीयाचा कणाजोतिबा झाले स्त्रियाचा राणानेहरु सांगे शांती जनाजातीधर्म भेद केला पार ॥३॥शिवबाचे सत्य न्यायदान बाबाची विद्वता स्वाभिमान इंदिराजी दीनाचे भूषण अनेक विराचे बलीदान यांनी भारताला केले थोर ॥४॥ N/A References : N/A Last Updated : January 30, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP