मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| कुठवर चालणार श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - कुठवर चालणार काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड कुठवर चालणार Translation - भाषांतर असेच कुठवर चालणार ॥ध्रृ॥बरीच वर्षे लोटली कुणाची दृष्ट लागली ही दुर्दशा ना संपली किती हे येरझार ॥१॥अमृत म्हणूनी प्यालो मी मदिरेत फसलो आता भयभीत झालोत्या चुकीला हा मार ॥२॥राग लोभ संपविला मद मत्सरही गेलाआघात स्वाभिमानाला याचाच सदा भार ॥३॥रोजच चाले प्रार्थना ना मी चुकलो दर्शना विचार शोभे सज्जनामाझा हा सदाचार ॥४॥हे कसले आहे कर्म घायाळले माझे मर्म शोधू लागे दया धर्मकधी मिळे आधार ॥५॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP