मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| हनुमान दर्शन श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - हनुमान दर्शन काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड हनुमान दर्शन Translation - भाषांतर हे गुणवंता देशिलका दर्शन आता ॥ध्रृ॥सकाळी यावे डोकवावे मंदिराततू असो वा नसो घालावा दंडवतउकल करावे आत्म्याचे मनोगत पडताळूनी पहा सत्यता ॥१॥आजवरी मी बरीच दु:खे भोगलीकर्म म्हणूनी ती सर्व सहन केली हे मी न कधीच तुजला सांगितली शेवटी गातसे मी ही गाथा ॥२॥तू शक्तीवान बलाढ्यसा रामदासमी असे पामर झालो आज उदासकिती काळ असा भोगावा वनवासतूची माझ्या जीवनाचा त्राता ॥३॥नित्यरोज आराधना देवपूजन कष्ट त्याग करतो पाळुनी बंधन तरीही नशीब मागे शनी बनुन सुचेना काय करावे आता ॥४॥परसुखात मी मानतो समाधानसतकार्य धर्मासाठी त्यागी जीवनपरोपकाराने सुखावेल का मन हे उलगडेना भगवंता ॥५॥हा दु:खी देह शेवटी कसाही जावो आपल्या हातून अपवित्र न होवोह्या हृदयाच्या चिंधडया होऊन जावो साष्टांग वंदन श्रीसमर्था ॥६॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP