मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| विसरु नको श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - विसरु नको काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड विसरु नको Translation - भाषांतर काय तुझे हे गुण आतून तमाशा वरुन कीर्तनअसा स्वार्थ साधू नको लोकांना फसवुनीअशी गद्दारी करु नको दीनाला भोंदूनीविसरु नको होईल निरर्थक जीवन ॥१॥सज्जन आहे भासवून, नको करु ढोंग आपोआप दिसेल जना, तुझे अंतरंग विसरु नको बाहेर येतील ते दुर्गूण ॥२॥कर्तव्यच्युत होऊनी करु नकोस कर्म लबाडी आणि कपट यात आहे अधर्म विसरु नको मिळेल तूला दैवी शासन ॥३॥तुजला प्राप्त झाले धनधान्य मोठेपणात्यानाच करीतसे वंदन, ना तुझ्या गुणा विसरु नको तू आहेस माणुसकी हीन ॥४॥प्रसंगी येती दीन दुबळे जन पैशालाजादा टक्केवारीला, तुम्ही मात्र हापापला नको घेऊ अर्धीतील चतकोर ओढूनव ॥५॥ लुटतसे दीन दलिताच्या घामाचा पैसा लुटी दीनदलिताच्या मानधनाचा हिस्सा विसरु नको फेडावे लागेल हे शोषण ॥६॥तुझे हे वैभव हवेली जमीन जुमला थाटामाटात नि ऐश आरामात रमला विसरु नको होत असते रात्र व दिन ॥७॥सेवाधारी विसरती शपथ कर्तव्याची काबरे आशाबाळगती पाण्याच्या पैशाची विसरु नका तुमचे हाती त्याचे जीवन ॥८॥अशी लुटालुट तुम्ही मानाल दैवी खेळश्रीमंतीच्या योगे कुठेही शिजवाल डाळविसरु नको तू, हे नव्हे निसर्गाचे दान ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 01, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP