मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| आगगाडी श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - आगगाडी काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड आगगाडी Translation - भाषांतर कोठून आली असे धावतकरीत धडधड कुठे चालली अशी जोमात करीत गडबड ॥१॥तुला पाहुनी वाटते भितीतू आगळी वेगळी रस्त्यानी औत्सुक्याने पहातीकाहीशी तू बावळी ॥२॥जाता येता कित्येक मारशीहोऊनी तू बेभानतू रुपात आहेस राक्षशी घालतेस थैमान ॥३॥आसेतू हिमाचल सह्याद्री वाट पहाती तुझीपूरब पश्चिम आतुरलीभेट करण्या माझी ॥४॥नसे जात धर्म तुजठायी कोणीही हृदयात भारतीयाची तू वाटे आई कधी लोटी दु:खात ॥५॥कधी सर्प बनुनी येतेसकरिशी जीवा घात कधी बलीदान करतेसबहुनेशी सोबत ॥६॥बहुताची तू उपकारक भलेसे वाटे जना मनो मिलन करी तू नेक समाधान जीवना ॥७॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP