मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|श्रीराम विठ्ठल गायकवाड| सावली श्रीराम विठ्ठल गायकवाड अनुक्रमणिका प्रार्थना अनुक्रमणिका होऊ नको विचलीत काहिच्या गाड्या त्यांना रक्षा बंधन कोण संसार मृगजळ जपून जा थोराचा जयजयकार पाऊस रखवालदार निवडणूक आदर्श गाव विसरु नको क्रांती तो म्हणतो टोपी हिम्मत ना सोड येणार आहे कुठवर चालणार शहाजीराव पाटील दिपवाळी जपावे स्वातंत्र्यदिन शिक्षक दिन स्वागत मासा हेच का ते ... खेळ लोकशाही विनोबाजी तसे नको महात्मा गांधीजी एकात्मता जीवनगान सावली बाबासाहेब आगगाडी बसस्टँड हनुमान दर्शन झुंज विठ्ठला पान सुमने निती जीवन काल आज पन्नाशी पार केली उजनी आई साक्षर जनता आण्णाभाऊ साठे आम्ही वाट न्याय स्वर अंतरंगाचे - सावली काव्यसंग्रह - स्वर अंतरंगाचेकवी - श्रीराम विठ्ठल गायकवाड Tags : marathipoetshreeram vitthal gaikwadकविताकवीमराठीश्रीराम विठ्ठल गायकवाड सावली Translation - भाषांतर ही माझी प्रेमळ सावली ॥ध्रृ॥आई वडिलाची पुण्याई त्याच्याच कष्टाची भलाईदिसली मला ठायी ठायी मी वाढलो त्या पंखाखाली ॥१॥ही कृपा असेल दैवाची की असेल लोकशाहीची की कुणाच्या आशिर्वादाची त्याच योगे ही प्राप्त झाली ॥२॥हे कर्तृत्वाने साध्य केले कर्तव्याचे फळ मिळाले ते कर्मधर्माने झेलीले त्याचीच उतराई झाली ॥३॥सरस्वतीने स्वीकारलेअभ्यासाने सामर्थ्य दिले कलेनेच प्रसिध्द केले त्याच देणगीची ही वल्ली ॥४॥मी पक्षाचा असे पाईक जन ऐक्याचा संयोजकमी माणुसकीचा नायकही त्यांचीच कृपा लाभली ॥५॥मी विधायक कार्य केले दीनदलिताना जाणीले मी त्यांचे दु:खाश्रु पुसीले मी वाढलो या छताखाली ॥६॥हा देश असे संस्कृतीचा सतशील नी पुण्याईचा श्रीराम आणि श्रीकृष्णाचा हीच मी सेवेत पुजीली ॥७॥येथे येण्या पैसा कुठलाफक्त बुध्दी ज्ञान प्राप्तीला हाची आधार जीवनाला त्यामुळे पावली माऊली ॥८॥तू सावली बनुनी रहावेजो पर्यंत आहेस सावलीत आजचे कर्तव्य उदयाचा अंत हींच सेवेचीं कृपांजलीं ॥९॥ N/A References : N/A Last Updated : February 02, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP