मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
ऐतिह्य

अर्थालंकार - ऐतिह्य

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
कल्याणकारक अशीं गाथा ही लौकिकी गमे मजला ॥
जीवंत असे जरि शत वर्षेही सुख मिळेल पुरुषाला ॥१॥

श्लोक-
वत्क्रीं तुझ्या दिसतसे तुहिनांसुकांती ॥
कल्पद्रुपल्लवरुची चरणीं करी ती ॥
माते सुधारस तुझ्या वचनांत वाटे ॥
भ्रातृश्रिया हरिति सोदर तें न खोटें ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP