मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
विचित्र

अर्थालंकार - विचित्र

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
विपरित यत्न जरि करि साधाया फल, विचित्र त्या मान ॥
मोठेपणा मिळाया होताती नम्र फार साधुजन ॥१॥
मळवाया दुर्जनमुख त्रिभुवन निर्मल यशें करिसि राया ॥
मित्रद्वेष्टा होशी प्रतापमित्रास त्दृष्टचि कराया ॥२॥
त्या काकतीय भूपा पाहुनि दुरुनीच उतरती खालीं ॥
हत्तीवरुन सुनिर्भय आरोहाया गजावर नृपाली ॥३॥
उन्नति व्हावी यास्तव नमितो, जगण्यास देतसे प्राण ॥
दु:खी हो सुख व्हाया मूर्ख दुजा सेवकाहुनी कोण ? ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP