मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|अलंकारदर्श|अर्थालंकार|
प्रतिषेध

अर्थालंकार - प्रतिषेध

काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.


आर्या-
लोकप्रसिद्ध ऐसा निषेध तद्वर्णना तया मानी ॥
प्रतिषेध, कितव नचि हें द्यूतक्रीडाचि तीक्ष्ण बाणांनीं ॥१॥

श्लोक-
न शस्त्रें स्त्रिया निर्मिल्या ना विषानें ॥
न हो मृत्युनें नाच त्या पावकानें ॥
न जाये उपायें अहो क्रौर्य यांचें ॥
स्त्रियांनी स्त्रिया निर्मिल्या हेंच साचें ॥२॥

आर्या-
पार्थ ह्मणे रे कर्णा बहु भट मजशीं भिडोन गडबडती ॥
ही आजि आजि नोहे केली सभेंत बडबड ती ॥३॥
विराटपर्व.

N/A

References : N/A
Last Updated : February 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP