अर्थालंकार - अत्युक्ति
काव्यास ज्याच्या योगाने शोभा येते त्यास अलंकार असे म्हणतात.
आर्या-
अद्भुत तशींच, मिथ्या शौर्यौदार्यादिवर्णनें तरि ती ॥
अत्युक्ति, नृपेंद्र दाता तूं तरि कल्पद्रु याचकचि होती ॥१॥
राजा ! सातहि जलधी तुझ्या प्रतापानलें पहा सुकले ॥
त्वद्वैरीवनितांच्या बाष्पौंघें ते पहा पुन्हां भरले ॥२॥
N/A
References : N/A
Last Updated : February 23, 2018
TOP