गणेशस्तोत्रम् - राधिकोवाच ॥ परं धम परं ब...
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
Stotras are invariably uttered aloud and consist of chanting verses conveying the glory and attributes of God.
राधिकोवाच ॥
परं धम परं ब्रह्म परेशं परमीश्वरम् ।
विघ्ननिघ्नकरं शान्तं पुष्टं कान्तमनन्तकम् ॥१॥
सुरासुरेन्द्रै: सिद्धेन्द्रै: स्तुतं स्तौमि परात्परम् ।
सुरपद्मदिनेशं च गणेशं मड्रलायनम् ॥२॥
इदं स्तोत्र्म महापुण्यं विघ्नशोकहरं परम् ।
य पठेत् प्रातरुथ्याय सर्वविघ्नात् प्रमुच्यते ॥३॥
इति श्रीब्रह्मवैवर्ते राधाकृतं गणेशस्तोत्रं सम्पूर्णम् ॥
N/A
References : N/A
Last Updated : July 12, 2016
TOP