-
अन्य देवता स्तोत्रे
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas. Stotras are invariably uttered aloud and consist of chanting verses conveying the glory and attributes of God.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
विष्णु स्तोत्रे
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम ॥परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम ।धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥जेव्हा जेव्हा धर्माचा आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.सज्जनांच्या उद्धारासाठी,पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.
Bhagavan Shrikrishna explained Arjuna about 'Avatars'in Mahabharat through Bhagavadgeeta."Whenever Dharma, or the situation of law and order, is endangered on this world, I shall incarnate onto this world to re-establish Dharma, law and order, and to protect the good people and to destroy the evil elements of the society."
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
भीमरूपी स्तोत्रे
श्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
दशमहाविद्या स्तोत्र
सती पार्वतीची दहा रूपे - काली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, त्रिपुर सुंदरी, मातंगी, षोड़शी आणि भैरवी.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
दत्त स्तोत्रे
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे.A Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
देवी स्तोत्रे
देवी आदिशक्ती माया आहे. तिची अनेक रूपे आहेत. जसे ती जगत्कल्याण्कारी तसेच दुष्टांचा संहार.करणारीही आहे.
The concept of Supreme mother Goddess is very old in India. The divine mother has been worshipped as 'Shakti' since vedic times
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
ज्ञानेश्वर स्तोत्र
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
गणपती स्तोत्रे
गणपती स्तोत्रे
Did you mean this?
गणपतीच्या आरत्या श्रीगणपतीत्यर्वशीर्ष गणेश अष्टोतरनामावलिः
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
गायत्री स्तोत्रे
ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् ।
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
गुरु स्तोत्रे
गुरु म्हणजे शिक्षक ज्ञान देणारा. खरे तर आई हीच पहिली गुरु होय.
A Guru is a teacher in Hinduism
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
हरिपाठ
हरिपाठ
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
देवी कवचे
देवी कवचे. - The holy enchantings devoted to respective lord/God.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
कृष्ण स्तोत्रे
भगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.Lord Krishna is the eighth and the most popular incarnation of Lord Vishnu.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री मल्लारिमाहात्म्य
श्री मल्लारिमाहात्म्य
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
मारुती स्तोत्रे
हनुमान वायुपुत्र आहे, त्यामुळे त्याच्यात प्रचंड शक्ति आहे.Hanuman is son of a wind god Vayu. Hanuman is the Divine example of pure devotion and service.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
नदी स्तोत्रे
भारतात नद्यांना वैदिक काळापासून जीवनदायिनी मानले आहे, आणि त्यांना देवी देवतांच्या रूपात मानून त्यांची पूजा केली जाते.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
नवग्रह स्तोत्रे
मनुष्य आपल्या पूर्व जन्मींच्या कर्मानुसार हा जन्म भोगत असतो, पण या जन्मीच्या सर्व पीडा नवग्रहांच्या पूजा अर्चा करून जीवन सुखमय बनवू शकतो.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
पञ्चरत्नम् पञ्चकम्
देवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.In Hinduism, a Stotra is a hymn of praise, that praise aspects of Devi and Devtas. Stotras are invariably uttered aloud and consist of chanting verses conveying the glory and attributes of God.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
प्राकृत स्तोत्रे
प्राकृत भाषेतील स्तोत्रे समजतात आणि मनाला आनंद देऊन जातात.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
राम स्तोत्रे
श्री राम हा विष्णूचा सातवा अवतार आहे.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
सहस्रनामावली
हिंदू देवी देवतांची एक हजार नावे म्हणजेच सहस्त्रनामावली. हिंदू धर्मिय रोज सकाळी संध्याकाळी या नावांचा जप करतात.
A sahasranamavali is a type of Hindu scripture in which a diety is referred to by 1000 or more different names.Many devout Hindus chant them every morning or evening.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
सहस्त्रनामस्तोत्र
हिंदू देवदेवतांची सहस्त्र नावे, स्तोत्र रूपात गुंफलेली आहेत. Sahastranaamastotra is a perticular stotra in which, the 1000 names of hindu Gods are introdused.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
शनिमाहात्म्य
शनिमाहात्म्य
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
शिव स्तोत्रे
शिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.Shiva is one of the gods of the Trinity. He is said to be the 'god of destruction'. Shiva is married to the Goddess Parvati (Uma). Parvati represents Prakriti. Lord Shiva sits in a meditative pose on Mount Kailash against, Himalayas.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
सूर्य स्तोत्रे
सूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्या सुर्याला देवता मानले आहे. Sun is leader of the nine planets According to Vedic literature,the main deity is the Sun-god.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
विष्णु स्तोत्रे
विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.
Vishnu,also known as Narayana is the Supreme Being or Ultimate Reality In the Trimurti, Vishnu is responsible for the maintenance or 'preservation' of the universe, with the other roles of creation and destruction being under the care of Brahma and Shiva, respectively. when powers of good and evil (gods and demons) are in contention for domination over the world. When these powers are upset Vishnu, it is believed, descends to earth, or his avatar, to equalized the powers. Further it is thought that ten such incarnations or reincarnations of Vishnu will occur. Nine descents are said to have already occurred, the tenth is yet to come. These avatars were Matsya (fish), Kurma (tortoise), Varaha (boar ), Nara-simha (man-lion), Vamana (dwarf), Parashurama (a powerful warrior), Rama, Krishna, Buddha and Kalki (white horse). A romantic aspect of the myths, is that whenever Vishnu descends to earth he marries Lakshmi (his Goddess wife). They are destined to marry on earth as in heaven. When Vishnu is Rama, Lakshmi is born as Sita. As Krishna he marries her as Rukmini. In his cosmic form Vishnu is seen reclining on a many headed serpent called Ananta and the oceans lie subdued under him. He holds a chakra (discus) in a hand with which he maintains order in the universe. The shankha or conch was retrieved by him during the churning of the oceans, and its deep humming sound is an evocation of the sea. He holds a lotus for peace and a gada (mace) a controlling weapon. Garuda the eagle is his celestial vehicle.
Type: INDEX | Rank: 1 | Lang: N/A
-
करुणाष्टके
करुणाष्टके म्हणजे करुणाघन परमेश्वरास प्रेमभराने आळविणारी कविता. आपल्या दुर्गुणाची आठवण होऊन अनुतापयुक्त जे छंदोबद्ध उद्गार मुखावाटे बाहेर पडतात, ती करुणाष्टके होत. श्रीसमर्थ रामदासस्वामींच्या या करुणाष्टकांत करुणरस ओतप्रेत भरलेला आहे. ही करुणाष्टके म्हणताना बाह्यसृष्टि विसरुन जाऊन अर्थाबरोबर मनाने रमावे."Karunashtake" are the poems by Swami Ramdas depicting Karunya Rasa to forget yourself in true devotion of Lord Rama.
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीमनाचे श्लोक
श्रीसमर्थ रामदास स्वामींचे श्रीमनाचे श्लोक, श्रीसमर्थांचे हे मनाचे श्र्लोक अतिशय सोपे आहेत. मनाला आवरुन रामरूपाच्या ठायी समरसून जावे व मुक्तीचा सुखसोहळा भोगावा अशी श्रीसमर्थांची या श्र्लोकांच्या रूपाने शिकवण आहे. वाचकांनी ही २०५ मोत्यांची माळ कंठात अखंड ठेवावी व कृतार्थ व्हावे.Manache Shlok By Ramadas Swami. They teach you how to control your mind and spirit spiriually towards Lord Rama.
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री गणपतिवेदपादस्तवः - श्रीकण्ठतनय श्रीश श्रीकर ...
गणपती स्तोत्र
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
श्री अंगारकस्तोत्रम् - अंगारकः शक्तिधरो लोहितांग...
गणपती स्तोत्र
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
गणेशप्रातःस्मरणम् - प्रातःस्मरामि गणनाथमनाथबन...
गणपती स्तोत्र
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीगणपतिद्वादशनामस्तोत्रम्
गणपती स्तोत्र
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
श्रीगणेशभुजंगस्तोत्रम् - अजं निर्विकल्पं निराकारमे...
गणपती स्तोत्र
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A
-
पसायदान
॥ पसायदान ॥Pasayadan is asked by Sant Dnyaneshwar while seeking the blessings from his Guru and eldest brother Sant Nivrittinath.
Type: PAGE | Rank: 1 | Lang: N/A