मराठी मुख्य सूची|स्तोत्रे|विष्णु स्तोत्रे|
विष्णु स्तोत्रे
विष्णु स्तोत्रे

विष्णु स्तोत्रे


यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मान.म सृजाम्यहम ॥
परित्राणाय साधुनाम विनाषाय च दुष्कृताम ।
धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥
जेव्हा जेव्हा धर्माचा आणि अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रकट होतो.सज्जनांच्या उद्धारासाठी,पापकर्म करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो.
श्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्‌गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे.
Bhagavan Shrikrishna explained Arjuna about 'Avatars'in Mahabharat through Bhagavadgeeta.
"Whenever Dharma, or the situation of law and order, is endangered on this world, I shall incarnate onto this world to re-establish Dharma, law and order, and to protect the good people and to destroy the evil elements of the society."

Folder  Page  Word/Phrase  Person

References:N/A

Last Updated : December 31, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP