Dictionaries | References च चातुर्य Script: Devanagari Meaning Related Words चातुर्य हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : बुद्धिमत्ता, चतुराई चातुर्य A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Shrewdness, sagacity, intelligence, ability. चातुर्य Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Shrewdness, intelligence; sagacity. चातुर्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कल्पकता , कल्पना , कावा , कौशल्य , खुबी , डावपेच , शहाणपणा , हिकमत , हुशारी . चातुर्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun ज्ञानाचा नेमका आणि प्रसंगोचित वापर करण्याची क्षमता Ex. हा प्रसंग त्याने आपल्या चातुर्याने निभावला. ONTOLOGY:गुण (Quality) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:हुशारी चतुराईWordnet:benচাতুর্য্য gujચતુરાઈ kanಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ kasچالٲکی , گاٹہٕ جار kokहुशारकी malസാമര്ഥ്യം oriଚତୁରତା panਚਾਲਾਕੀ चातुर्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. चतुरपणा ; बुध्दिमत्ता ; हुशारी ; बुध्दिसामर्थ्य ; कर्तुत्व , मुख्य मनोगत राखणें । हेंचि चातुर्याचीं लक्षणें । - दा १३ . १० . २५ . [ सं . ]०कळा स्त्री. चातुर्य ही एक कला मानण्यांत येते . [ चातुर्य + कला ] चातुर्य मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चातुर्यानें चातुर्य उमटे, अग्नीनें अग्नि पेटेज्याप्रमाणें अग्नीने आग वाढत जाते, त्याप्रमाणें बुद्धि जशी चालवावी तशी तशी ती तीक्ष्ण होत जाते. प्रज्वालितो दीप इव प्रदीपात्। Wit catches of wit as fire of fire. चातुर्य नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 See : बुद्धिमत्ता चातुर्य A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चातुर्य n. n. (= °री, [Siddh. napuṉs. 4] ; [Vop. iv] ) dexterity, [Sarvad. xiii, 134] ; [Subh.] amiableness, [MBh. i, 3905] ; [R. i, 6, 3] ; [Bhartṛ. i, 3] ; [Sāh. iii, 59/60.] Related Words चातुर्य अनुभवानुसार चातुर्य तें वाढतें फार चतुराई চাতুর্য্য हुशारकी ଚତୁରତା ਚਾਲਾਕੀ ચતુરાઈ സാമര്ഥ്യം भणना, गणना, चातुर्य तीन्ही बाता सहेल, कामदहन, मनवशकरण, गगन चढन मुष्केल ज्याचें चातुर्य त्याच्या पुरतें दुसर्याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें ज्यास आहे चातुर्य, त्याचे करिती आश्र्चर्य देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो ಬುದ್ಧಿವಂತಿಕೆ चातुर्यम् tact and discretuin adroitness कोल्या बुद्द वेष असावा (धरावा) बावळा। अंतरीं असाव्या नाना कळा॥ अंतर्कळा अकचाट खानविक्रम कळा नाहीं कांति नाहीं, युक्ति बुद्धि कैसी त्याच्या ठायीं कारवाद हातोटी हिंदान शउर शामत शहामत tact अंग दाखविणें काटगिरी कलाकौशल्य हिकमत केली मोठी आणि धोरपड आली कंठीं शहाणीव शाहणीव आपल्या गांवात बळी, परगांवी गाढवें वळी उद्योगं पुरुष लक्षणं। कच्च्या गुरुचा चेला क्लृप्ती शऊर जुगत अक्कलेचें मूळ विद्या कळास कळासू कर्तब कुलंगडें कुलांगडें हिंदाण लाभापेक्षां भोळयाची आशा फार छपन्न देशचें पाणी प्याला आहे द्रव्य, चतुराई,कीर्ति ऐकावी,चतुर्थांश खरी मानावी निरवडी युक्ती शहाणपण करामत अकल अक्कल आरिख अवड हिंदण हिंदन हिकमत हुशारी मुतसदी मुतसद्दी मुत्सदी मुत्सद्दी मुत्सुदी मुत्सुद्दी डावपेच डावीउजवी डावेउजवे अबाध कसब खुबी उदमी हुन्नर पाटव जडण आयणी अबाधित ज्वाब बुद्धिमती टेव मरमत मरम्मत मरामत वस्ताद लाघव कौशल्य घडमोड घडीत विंदाण विंदान विजात सोळा शृंगार दाक्षिण्य घडामोड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP